Latest Marathi News
Browsing Category

क्रीडा

म्हणून बीसीसीआय आणि टाटा समूहाला लावावी लागणार एवढी झाडे

मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- आयपीएल २०२३ च्या अंतिम सामन्यात चेन्नईने गुजरात टायटन्सचा पराभव करत आयपीएलचे विजेतेपद पटकावले. चेन्नईचे हे पाचवे विजेतेपद आहे. पण या आयपीएलमध्ये शेवटच्या चार सामन्यात एखाद्या बाॅलरने डाॅट बाॅल टाकल्यावर झाडाचे चित्र…

क्रिकेटर ऋतुराज गायकवाड लवकरच अडकणार लग्नबंधनात

पुणे दि २८(प्रतिनिधी)- चेन्नईचा स्टार फलंदाज सलामीवीर रुतुराज गायकवाड लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. येत्या जूनमध्ये ऋतुराज गायकवाड लग्नगाठ बांधणार असल्याचं बोललं जात आहे. गायकवाडच्या भावी पत्नीचे नाव उत्कर्षा पवार आहे. जागतिक कसोटी…

लज्जास्पद! आरसीबीच्या चाहत्यांकडून शुभमन गिलच्या बहिणीला शिविगाळ

बेंगलोर दि २३(प्रतिनिधी)- आयपीएल आता आपल्या शेवटच्या टप्प्यात आले आहे. गुजरात, चेन्नई, लखनऊ आणि मुंबई हे संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. याआधी झालेल्या गुजरात विरूद्ध आसबीचा सामना फारच रोमांचक झाली त्या सामन्यात शुभमन गिलने केलेल्या शतकी…

पाकिस्तानातील आशिया कप रद्द होणार?

मुंबई दि १२(प्रतिनिधी)- आशिया चषक २०२३ स्पर्धेवरून भारत-पाकिस्तान यांच्यातला वाद आणखी चिघळला आहे. आशिया चषक स्पर्धा पाकिस्तानात होणार होती, परंतु बीसीसीआयने कोणत्याही परिस्थितीत टीम इंडियाला न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. पण आता आशिया कपच…

‘या’ भारतीय क्रिकेटपटूवर पत्नीचा विवाहबाह्य संबंधाचा आरोप

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू मोहम्मद शमी याची पत्नी हसीन जहॉं यांनी मंगळवारी कोलकाता उच्च न्यायालयाच्या सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे.हसीन जहाँने त्याच्यावर गंभीर आरोप लावत त्याच्या अटकेची मागणी केली आहे.…

हडपसर पोलीस संघाने जिंकला लोकशाही चषक

पुणे दि १(प्रतिनिधी)- पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे विधी महाविद्यालय हडपसर तर्फे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून "लोकशाही चषक २०२३" पर्व पहिले या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत लोकशाहीच्या प्रमुख चार स्तंभाचा समावेश होता.…

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे हे रेकाॅर्ड तोडणे महामुश्कील

मुंबई दि २४(प्रतिनिधी)- क्रिकेटचा देव म्हटला जाणारा सचिन तेंडुलकर आज आपला ५० वा वाढदिवस साजरा करत आहे. इतर ठिकाणी क्रिकेट एक खेळ असला तरी तो भारतात एक धर्म आहे. आणि सचिन देव हे कोणीही नाकारू शकत नाही. सचिनने आपल्या २२ वर्षांच्या प्रदीर्घ…

चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने दिले निवृत्तीचे संकेत

चेन्नई दि २२(प्रतिनिधी)- भारतीय क्रिकेट संघाचा विश्वचषक विजेता कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे चाहते देशभरात आहेत. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती जरी घेतली असली तरी त्याची जादू आणि चाहत्यांच्या मनातील स्थान अजूनही कायम आहे.…
Don`t copy text!