Latest Marathi News
Browsing Category

व्हायरल

सिंधी समाजबाबत केले होते आक्षेपार्ह विधान, आव्हांडावर गुन्हा दाखल

मुंबई - गेल्या शनिवारी राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकारी बैठकीत नेते जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेपार्ह विधान केल्या बाबत गुन्हा दाखल करावा म्हणून बुधवारी शिवसेना शिंदे गट तर गुरवारी भाजपच्या वतीने आंदोलन केले. अखेर…

मराठमोळ्या तरूणीने पटकावला ‘मिस आशिया ग्रेट ब्रिटन’चा किताब

मुंबई दि २७(प्रतिनिधी)- मराठमोळ्या सोनल काळे यांनी साता समुद्रापार आपल्या भारताचा अभिमानाने झेंडा रोवला आहे. तिने 'मिस आशिया ग्रेट ब्रिटन'चा किताब जिंकला आहे. सोनलने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. सोनल काळे…

बाॅयफ्रेंडसाठी तीन मुलींची एकमेकींच्या झिंज्या ओढत हाणामारी

मुंबई दि २४(प्रतिनिधी)- सोशल मिडीयावर कधी कुठला व्हिडिओ व्हायरल होईल सांगता येत नाही. आतापर्यंत सोशल मीडियावरबतरुण आणि तरुणी, महिला आणि पुरुष यांच्या मारामारीचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. सध्या सोशल मीडियावर बाॅयफ्रेंडवरून शाळकरी…

तर दोन हजारच काय पाच आणि दहा हजारांचीही नोट आली असती

मुंबई दि २४(प्रतिनिधी)- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २००० ची नोट चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेतल्यापासून त्यावर जोरदार चर्चा होत आहे. क्लीन नोट पॉलिसीनुसार ही नोट मागे घेण्यात आली आहे. मात्र आता एक नवीनच माहिती समोर आली आहे. त्यामुळे अनेकजण…

मुंबईतल्या झोपडपट्टीतल्या मुलीची थक्क करणारी ग्लोबल भरारी

मुंबई दि २३(प्रतिनिधी)- मुंबईत धारावीच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या १४ वर्षीय मलीशा खारवा हिची लक्झरी ब्युटी ब्रॅन्ड असलेल्या फॉरेस्ट इसेंशियल्सच्या नवीन कॅम्पेनसाठी ब्रॅन्ड एम्बेसेडर म्हणून निवड झाली आहे. मनात जिद्द असेल तर माणूस काहीही करू…

कैद्याने केली पोलिसाची चक्क झाडूने बेदम धुलाई

चंद्रपूर दि २२(प्रतिनिधी)- कैद्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात घेऊन गेलेल्या पोलिसासोबत भयंकर प्रकार घडला आहे. कैद्याला काही कारणाने पोलिसाचा राग आल्याने त्याने रुग्णालयातील झाडू उचलून पोलिसाला चांगलेच झोडपले आहे. रुग्णालयातील…

वाहतूक पोलिसाची वाहनचालकाला लाथा बुक्क्यांनी मारहाण

छत्रपती संभाजीनगर दि २०(प्रतिनिधी)- छत्रपती संभाजीनगर शहरातील एका चाैकात वाहतूक पोलिसाने एका युवकाला लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे वाहतूक पोलीसांच्या या वर्तनावर संताप व्यक्त केला जात आहे. छत्रपती…

मुख्याध्यापकानेच मारला शालेय पोषण आहारावर डल्ला

छ. संभाजीनगर दि १६(प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाने सुरु केलेला मध्यान पोषण आहार हा लहान मुलांमधील कुपोषण कमी करण्यासाठी घेतलेला निर्णय होता. त्याचबरोबर या पोषण आहाराबद्दल अनेकवेळा निकृष्टतेचा ठपका ठेवण्यात आला आहे.त्याच बरोबर यात अपहार होत…

कहरच! उल्हासनगरमध्ये बेभान जोडप्याचा बाईकवर नको तो उद्योग

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- आजकाल प्रेमी जोडप्याचे बाईकवर विचित्र चाळे करतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. दिल्ली मेट्रोतील व्हिडिओने तर चांगलीच खळबळ उडाली होती. आता सध्या उल्हासनगर येथील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक तरुणी आपल्या…
Don`t copy text!