Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
व्हायरल
‘माझ्या आईला तुरुंगात टाका’ ‘हा’ चिमुकला असा का म्हणाला
भोपाळ दि १८(प्रतिनिधी)- सोशल मीडियावर नेहमीच काहींना काही व्हायरल होत असत. बरेच व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचत असतात. काही व्हिडीओ खूप मजेशीर असतात तर प्राण्यांचे व्हिडीओ असतात.सध्या व्हायरल झालेल्या व्हिडोओत मुलगा…
जागा मिळवण्यासाठी मुंबई लोकलमध्ये महिलांची कुस्ती
मुंबई दि १७(प्रतिनिधी)- लोकल ट्रेन आणि वाद हे समीकरण आता नवीन राहिलेले नाही. बसायच्या जागेवरून वाद ठरलेले असतात.पण अलीकडे महिलांमध्ये होत असलेल्या वादात वाढ झाली आहे. त्याचे व्हिडीओही व्हायरल झाले आहेत. आता आणखी एक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल…
ट्रॅक्टर चालवताना हे आमदारच चिखलात अडकले
बीड दि १५ (प्रतिनिधी)- परतीच्या पावसाने बीड जिल्ह्याला जोरदार तडाखा दिला आहे.आष्टी तालुक्यातही जोरदार पाऊस झाला. पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. पण या जोरदार पावसाचा दणका आमदार बाळासाहेब आजबे यांनाच बसला आहे. मदत करण्यासाठी निघालेल्या…
…म्हणुन कव्वालीच्या कार्यक्रमात हवेत गोळीबार
सांगली दि १४(प्रतिनिधी)- सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरला तालुक्यात एका कव्वालीच्या कार्यक्रमात व्यासपीठावरुन हवेत गोळीबार केल्याचा प्रकार व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. इस्लामपूरमध्ये दोन दिवसांपूर्वी ईद-ए-मिलाद निमित्त कव्वाली कार्यक्रमाचे…
रिक्षावाल्याने तरुणीसोबत घृणास्पद कृत्य करत फरफटत नेले
ठाणे दि १४(प्रतिनिधी)- ठाण्यात एका रिक्षावाल्याने एका तरुणीची छेड काढत तिला फरफटत नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या प्रकरणी रिक्षावाल्याला विरोधात ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला…
सिंहगड एक्सप्रेसमध्ये प्रवाशांमध्ये जोरदार हाणामारी
पुणे दि १२(प्रतिनिधी) - मुंबई-पुणे दोन शहरांदरम्यान धावणाऱ्या सिंहगड एक्स्प्रेस ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी असते. त्यामुळे एक्सप्रेसमध्ये बसायला जागा मिळत नसल्याने अनेकदा वाद होत असतात. असाच एक व्हिडिओ व्हायरल होत असतात.अशाच गर्दीने भरलेल्या…
बाहेरचे पदार्थ आवडतात का? मग हा व्हिडिओ बघाच
मुंबई दि १०(प्रतिनिधी)- बाहेरचे पदार्थ खाणे शक्यतो टाळा असा सल्ला आपले डाॅक्टर आपल्याला वारंवार देत असतात पण ब-याचदा त्याकडे दुर्लक्ष करतो. पण आम्ही आता तुम्हाला अशी गोष्ट दाखवणार आहोत की तुम्ही बाहेरची गोष्ट खाताना दहादा विचार कराल कारण…
महिला आमदाराने केले चक्क पक्षाच्या कार्यकर्त्यासोबत लग्न
पंजाब दि १०(प्रतिनिधी)-पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या आमदार नरिंदर कौर भराज या लग्नबंधनात अडकल्या. विशेष म्हणजे, नरिंदर यांनी 'आप'चेच कार्यकर्ते मनदीप सिंग लाखेवाल याच्यासोबत साध्या पद्धतीने लग्न केले. एका तरुण महिला आमदाराने पक्षाच्या…
सोलापुरात चिरीमीरी घेताना पोलीस कॅमेऱ्यात कैद
सोलापूर दि १० (प्रतिनिधी)- सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रवाशांकडून दोन ट्राफिक पोलीस चिरीमिरी घेत असल्याचा प्रकार कॅमेरामध्ये कैद झाला आहे. पोलीसच नियमाला हरताळ फासत असल्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे.…
‘त्या’ फोटोवरून दोन मुलींमध्ये भररस्त्यात हाणामारी
मुंबई दि ९(प्रतिनिधी)- मुलांमध्ये रस्त्यावर झालेली मारामारी आपण खुपवेळा पाहिली असेल पण अलीकडे मुलींमध्ये मारामारी झाल्याचा अनेक घटना समोर येत आहेत. अनेकदा तर सार्वजनिक ठिकाणीच एकमेकींच्या झिंज्या ओढताना त्या दिसतात. असाच एक व्हिडिओ व्हायरल…