Just another WordPress site
Browsing Tag

Eknath shinde vs udhav thakare

कसबा आणि चिंचवडची पोट निवडणूक रद्द होणार?

पुणे दि ९(प्रतिनिधी)- मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधानामुळे कसबा आणि चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर केली आहे. प्रचाराची रणधुमाळी देखील सुरु आहे अशातच शिवसेनेमुळे ही निवडणूक रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेना…

माxxxxx संजय राऊत तू यापुढे अशी भाषा….

बुलढाणा दि २(प्रतिनिधी)- ठाकरे आणि शिंदे गटात नेहमीच शाब्दिक वादावादी होत असते. पण अलीकडे शिंदे गटातील आमदार थेट शिव्या देऊ लागले आहेत. अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याने निर्माण झालेला वाद थांबतनाही तोवर आमदार संजय गायकवाड यांची जीभ चांगलीच…

शिंदे गटातील खासदारासमोर ‘पन्नास खोके’च्या घोषणा

अहमदनगर दि १२(प्रतिनिधी)- पन्नास खोके शिंदे सरकारची पाठ सोडत नसल्याचे दिसत आहे. पन्नास खोकेवरुन नेत्यांची सुरु असलेली लढाई आता कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचली आहे. शिंदे गटात गेलेल्या एका खासदारासमोर ठाकरेंच्या शिवसैनिकांनी पन्नास खोकेच्या…

ठाकरेंच्या आणखी एका खासदाराचा शिंदे गटात प्रवेश

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- शिंदे गटात जाण्याच्या तयारीत असलेले पण अजून ठाकरेंकडेच अडकून पडलेले खासदार गजानन कीर्तिकर यांच्या शिंदे गटातील प्रवेश अखेर पक्का झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर येथे…

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणार?

मुंबई दि ३(प्रतिनिधी) - एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० आमदारांनी बंड केल्यानंतर शिवसेना पक्ष कोणाचा यावरुन वाद सुरू आहे. यावर आता २९ नोव्हेंबरला पुन्हा सुनावणी होणार आहे. पण या सत्तासंघर्षात रोज नवे दावे समोर येत असल्याने राज्यात राष्ट्रपती…

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर ‘या’ तारखेला अंतिम निकाल?

मुंबई दि १(प्रतिनिधी) एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्भवलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आता २९ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने या खटल्यातील वकिलांना या प्रकरणाचे संकलन पूर्ण करण्यास आणि चार आठवड्यांच्या आत ठळक…

शिंदेची लवकरच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत घरवापसी

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेचे विभाजन होऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि बाळासाहेबाची शिवसेना अशा दोन शिवसेना निर्माण झाल्या. त्यानंतर उद्धव ठाकरे पक्ष बांधणीसाठी कामाला लागले आहेत. पण बंडखोर…

मुस्लीम समाजाच्या मिरवणूकीत वाजले शिवसेनेचे गीत

मुंबई दि १३(प्रतिनिधी)- उद्धव ठाकरे यांनी यंदाच्या दसरा मेळाव्यात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद जवान ओैरंगजेबचा गाैरव करत मुस्लीम समाजाला अप्रत्यक्षपणे साद घातली. पण शिवसेनेपासून फटकून राहणारा मुस्लीम समाज ठाकरेंच्या शिवसेनेकडे आकर्षित होत…

शिंदे गटाची शिवसेना नेमक्या कोणत्या बाळासाहेबांची?

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या दोन गटांपैकी ठाकरे गटाला उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना अशी नावे दिली आहेत. मात्र, शिंदे गटाला दिलेल्या बाळासाहेबांची शिवसेना या नावावरून एकनाथ…

निवडणूक आयोगाकडुन ठाकरे शिंदे गटाला ‘या’ नावाचे वाटप

मुंबई दि १०(प्रतिनिधी)- केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय देत चिन्ह आणि नावांचे वाटप केले आहे. ठाकरे गटाला शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे असे नाव वापरण्याची परवानगी दिली आहे. तर शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' असं नाव मिळाले आहे.…
Don`t copy text!