Latest Marathi News
Browsing Tag

Mahavikas aghadi

काँग्रेसला २०१४ मध्ये धोका मिळाला म्हणून आम्ही आता…

मुंबई दि ८(प्रतिनिधी)- राज्यामध्ये लवकरच सत्ताबदल होणार होण्याची चर्चा जोरदार सुरु आहे. आणि पुढचा मुख्यमंत्री आपलाच होणार, असा दावा महाविकास आघाडीमधील पक्षांकडून केला जात असल्याचे दिसून येत आहे. पण आता काँग्रेसने आघाडी न झाल्यास आमचा प्लॅन…

‘भाजपचा शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी फोडण्याचाही प्लॅन होता’

मुंबई दि ८(प्रतिनिधी)- महाविकास आघाडी भक्कम असल्याचा दावा करण्यात येत असला तरीही तीन पक्षातील असमन्वय सातत्याने समोर येत आहे. आता सामनातुन राष्ट्रवादीतील शरद पवारांच्या राजीनाम्यावरुन हल्लाबोल करण्यात आला आहे. त्याचबरोबर शिवसेने प्रमाणेच…

बारसू रिफायनरीवरून ठाकरे-पवारांमध्ये मतभेद?

रत्नागिरी दि २८(प्रतिनिधी)- स्थानिकांची जी भूमिका तीच आमची भूमिका, असा पवित्र घेऊन ठाकरे गटाने बारसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध व्यक्त केला आहे. स्थानिक जनतेला विश्वासात घ्या, या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सल्ल्याबाबत…

मविआची सत्ता आल्यास अजित पवारच मुख्यमंत्री

मुंबई दि २५(प्रतिनिधी)- सत्तासंघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला आहे. हा निकाल काय लागतो, याकडे सर्वांच लक्ष लागले आहे. एकीकडे अजित पवार भाजपासोबत जाऊन मुख्यमंत्री होणार अशा चर्चा सुरु आहेत. पण आता ठाकरे गटाच्या प्रस्तावामुळे…

महाविकास आघाडीतील हे आमदार लवकरच शिंदे गट भाजपात जाणार

मुंबई दि १०(प्रतिनिधी)- शिंदे सरकार घटनाबाह्य असल्याचा आरोप विरोधकांकडून होत असतानाच शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी मोठे विधान केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे. यावेळी कडू यांनी रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर देखील…

देशातील चार हजार आमदारापैकी सर्वाधिक आमदार कोणाकडे?

मुंबई दि ९(प्रतिनिधी)- देशात गल्लीपासुन दिल्लीपर्यंत प्रत्येक पक्ष आपली सत्ता आणण्यासाठी प्रयत्नशील असतो सध्या भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. तर बहुसंख्य राज्यातही त्यांची सत्ता आहे. देशात भाजपाचे ३०४ खासदार आहे. तर काँग्रेसचे ५२ खासदार आहेत.…

शिंदे फडणवीसांच्या संपर्कात तब्बल इतके आमदार

मुंबई दि १६ (प्रतिनिधी) - शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत माध्यमांशी बोलताना खळबळजनक दावा केला आहे.उदय सामंत यांनी केलेल्या या दाव्यामुळे ठाकरे गटाला पुन्हा खिंडार पडणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.…

महाविकास आघाडीच्या महामोर्चाला मिळाली परवानगी

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- महापुरुषांचा अपमान, मंत्र्यांची बेताल विधाने, कर्नाटकबरोबरचा सीमावाद आणि राज्यातील प्रकल्प गुजरातला पळवण्याच्या मुद्दावर महाविकास आघाडीने १७ डिसेंबरला महामोर्चाची हाक दिली होती आहे. अखेरीस या  मोर्चाला पोलिसांनी अटी…

शिंदे फडणवीस सरकारला न्यायालयाचा जोरदार दणका

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- सत्तातरानंतर राज्यात सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारला उच्च न्यायालयाने जोरदार दणका दिला आहे. नवीन सरकारने सत्तेत येताच महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेले निधी स्थगित करत झटका दिला होता.…

फडणवीस रशिया दाै-यावर जाताच महाविकास आघाडीचे नेते शिंदेंच्या भेटीला

मुंबई दि १३ (प्रतिनिधी)- राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार स्थापन झालं. हे सरकार स्थापन करण्यात एकनाथ शिंदे यांच्यासोबतच देवेंद्र फडणवीस यांचीदेखील महत्त्वाची भूमिका होती. पण फडणवीस रशिया दौऱ्यावर…
Don`t copy text!