Latest Marathi News
Browsing Tag

Pune crime

पुण्यात फुकटच्या दारुसाठी एक्साईज डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याचा धिंगाणा

पुणे दि १६(प्रतिनिधी)- पुण्यात गुन्हेगारीच्या घटना वाढल्याचे वारंवार दिसून येत आहे. पण आता सरकारी अधिकाऱ्यांकडून देखील पुण्यात दादागिरी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कारण पुण्यात फुकट दारुची मागणी करत एक्साईज…

पुण्यात स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पाकिस्तान जिंदाबादचे नारे

पुणे दि १५(प्रतिनिधी)- देशभरात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. पुण्यात देखील स्वातंत्र्य दिनाचा उत्साह होता. पण त्याच पुण्यात कोंढवा परिसरात स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला 'पाकिस्तान जिंदाबाद'चे नारे दिल्याचा प्रकार उघडकीस आला…

पुण्यात पत्नीनेच दिली पतीच्या हत्येची सुपारी

पुणे दि ११(प्रतिनिधी)- पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पतीपासुन वेगळ्या राहणाऱ्या पत्नीने आपल्या पतीच्या हत्येची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नीने केलेल्या कारणाम्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. ज्या व्यक्तीने…

पुरंदरमध्ये पोलीस निरीक्षकासाठी तीन लाखांची लाच मागणारे एसीबीच्या जाळ्यात

पुणे दि १८(प्रतिनिधी)- पुरंदर तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यासह साथीदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. पोलिस निरीक्षकाकरिता तब्बल 3 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली…

सांस्कृतिक पुण्यात महिला सुरक्षेचे तीनतेरा

पुणे दि २०(प्रतिनिधी)- बलात्काराची तक्रार मागे घेण्यासाठी महिलेवर पेट्रोल ओतून तिला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना पुण्यातील मुंढवा भागात घडली आहे. या घटनेत महिला सुदैवाने बचावली असून आरोपी फरार आहे. या घटनेमुळे महिला सुरक्षेचा…

‘त्या’ कारणामुळे दोन भावांनी केली विजयची हत्या

पुणे दि १९(प्रतिनिधी)- पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. त्यातच एका धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मानसिक त्रास देत असल्याने पुण्यातील एका युवकाचा लोखंडी सळईने डोक्यात वार करून निर्घृण खून करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.…

सात जणांच्या टोळीचा एटीएम सेंटरमध्ये तरुणीला गंडा

पुणे दि १४(प्रतिनिधी)- पुण्यात तरुणीला एटीएम सेंटरमधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने सात जणांच्या टोळक्याने १९ हजार रुपये लांबवल्याचा प्रकार समोर आला आहे. मदत करण्याच्या बहाण्याने टोळीने हातचलाखी करुन एटीएम कार्डाची अदलाबदल करुन तिच्या…

पुण्यातील आझम कॅम्पबेल परिसरात कोयता गँगाचा पुन्हा राडा

पुणे दि ६ (प्रतिनिधी) - पोलीसांनी कारवाईचा बडगा उगारुनही पुण्यात कोयता गँगची दहशत कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. पुण्यातील अजम कॅम्पस परिसरातील एका कोयता गँगने राडा केल्याची घटना घडली आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे…
Don`t copy text!