Latest Marathi News
Browsing Tag

Sharad pawar

या कारणामुळे अजित पवार यांचे बंड फसणार?

मुंबई दि ४(प्रतिनिधी)- अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करत सत्तेत सामील झाले आहेत. त्याचबरोबर त्यांनी एकनाथ शिंदे यांचा कित्ता गिरवत पक्ष आणि चिन्हावर दावा केला आहे. हे करत असताना त्यांना प्रफुल्ल पटेल यांची साथ मिळताना दिसत आहे. पण आता…

काँग्रेसच्या बैठकीत विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्याचा निर्णय?

मुंबई दि ४(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात एक असंवैधानिक सरकार सत्तेवर असून अपात्रतेच्या मुद्द्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात पुन्हा फोडाफोडीचे राजकारण करण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाच्या ऑपरेशन कमळचा हा प्रकार…

अमोल कोल्हे खासदारकी पदाचा राजीनामा देणार?

पुणे दि ४(प्रतिनिधी)- अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर राजकीय खळबळ उडाली आहे. मात्र अजित पवारांच्या शपथविधीला उपस्थित असणारे खासदार अमोल कोल्हे यांनी दुसऱ्या दिवशी मी शरद पवार साहेबांसोबत आहे, असं जाहीर केले होते. पण आता अमोल कोल्हे यांनी मोठा…

खासदार सुप्रिया सुळे विरोधातील भाजपाचा उमेदवार ठरला?

बारामती दि ४(प्रतिनिधी)- अजित पवार यांच्या बंडानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. तर अनेक राजकीय समीकरणे बदलली आहेत. पण शरद पवार आणि अजित पवार वेगळे झाल्यामुळे अनेक ठिकाणी राष्ट्रवादीची ताकत दुभंगली आहे. त्यातच सुप्रिया सुळे या…

अजित पवारांची शरद पवारांवर कुरघोडी, जयंत पाटील यांची हकालपट्टी

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- राष्ट्रवादीच्या फूटीनंतर पक्षांतर्गत अनेक बदल केले जात आहेत. दोन्ही बाजूंनी आम्हीच खरा पक्ष असा दावा केला जात आहे. पण आता मात्र अनेकांची हकालपट्टी किंवा नियुक्ती करण्यात येत आहे. त्यामुळे संघर्ष तीव्र झाला आहे.…

अजित पवारांची राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड?

मुंबई दि २(प्रतिनिधी) - अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर राष्ट्रवादीतील हालचालींना वेग आला आहे. पण अजित पवार यांनी आपला निर्धार पक्का केला असुन आज अजित पवार यांनी आपले समर्थक आमदार,…

अजित पवार राज्याचे विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देणार?

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या राजकारणात कायमच चर्चेत असणारे नेते अजित पवार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अजितदादा नाराज अशा बातम्या थांबल्यानंतर अजित पवार पुन्हा एकदा आपल्या नव्या विधानामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी भाकरी…

‘महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या गोडसेसोबत न्याय झाला नव्हता’

मुंबई दि १२(प्रतिनिधी)- महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे यांच्याबाबत न्याय झाला नव्हता असं विधान वकील गुणरत्ने सदावर्ते यांनी केलं आहे.एकंदरीत आधीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी निलंबित वकील अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते पुन्हा एकदा…

‘राज्य सरकारला साखर कामगारांच्या प्रश्नांचे गांभीर्य नाही’

इस्लामपूर दि ११(प्रतिनिधी)- राज्य सरकारला साखर कामगारांच्या प्रश्नांचे गांभीर्य नाही. आपणास आपण कुठे कमी पडतो? याचे आत्मचिंतन करावे लागेल. यातूनच आपण साखर कामगारांना ताकदीने न्याय मिळवून देवू शकतो,असा विश्वास महाराष्ट्र राज्य साखर कामगार…

…. तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल

इस्लामपूर दि १०(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष,राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्या केसाला धक्का लागला,तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल,असा इशारा वाळवा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी इस्लामपूर येथे दिला. आपण…
Don`t copy text!