Latest Marathi News
Browsing Tag

Shinde fadanvis goverment

खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश

पुणे : परदेशात शिक्षण घेणाऱ्याअनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांसाठीची ‘राजर्षी शाहू महाराज परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती’ काही कारणांनी बंद करण्यात आली होती. खासदार सुप्रिया सुळे यांनी ती पुन्हा सुरू करावी, अशी मागणी केली होती.…

मराठा आरक्षण पुनर्विचार याचिका फेटाळल्याने शिंदे सरकारची कोंडी

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारला मोठा सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. मराठा आरक्षणाबाबत शिंदे-फडणवीस सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुर्नविचार याचिका दाखल केली होती. पण सर्वोच्च न्यायालायाने ही याचिका…

धाराशिव नाही उस्मानाबाद हेच नाव वापरण्याचे न्यायालयाचे आदेश

मुंबई दि २०(प्रतिनिधी)- नामांतराविषयी मोठी बातमी समोर आली आहे. उस्मानाबाद जिल्ह्याचे व तालुक्याचे नाव हे धाराशिव न वापरता उस्मानाबाद वापरा, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे नामांतर फक्त शहराचे झाले असून तालुका आणि जिल्हा नाव…

पुणेकरांना मिळकतकरातून मिळणार ४० टक्के कर सवलत

पुणे दि २०(प्रतिनिधी)- पुणे शहरातील नागरिकांना मंत्रिमंडळाने एक गोड बातमी दिली आहे. पुणेकरांच्या बजेटमध्ये वर्षभरात ४० टक्के रकमेची बचत होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा…

खारघर दुर्घटनेतील मृत्यूप्रकरणी धक्कादायक अहवाल समोर

मुंबई दि २०(प्रतिनिधी)- खारघर येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमात उष्माघाताच्या झटक्याने १४ जणांचा बळी गेला. या दुर्घटनेमुळे राज्य सरकारवर संतप्त टीका होत असतानाच आता या मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांचा पोस्ट मॉर्टम अहवाल आला आहे. या…

‘अमित शाह, शिंदे आणि फडणवीसांनी लोकांची हत्या केली’

छ. संभाजीनगर दि १८(प्रतिनिधी)- नवी मुंबईतील खारघरमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यातील दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेत प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे १३ जणांचा मृत्यू झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. आता…

शिंदे फडणवीस सरकारमुळे राणा दांपत्याच्या अडचणीत वाढ

मुंबई दि ४(प्रतिनिधी)- राज्यात सरकार बदलानंतरही भाजप समर्थक खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, मातोश्रीबाहेरील हनुमान चालीसा पठण प्रकरणात राणा दाम्पत्याविरोधात आमच्याकडे सबळ पुरावे आहे, असं…

‘महाराष्ट्र सरकार नपुंसक आहे’

मुंबई दि २९ (प्रतिनिधी)- महाराष्ट्र सरकार नपुंसक आहे आणि काहीही करत नाही.  म्हणूनच हे सर्व घडत आहे. असे ताशेरे सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती जोसेफ यांनी महाराष्ट्र सरकारवर केले आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या हिंदू जन आक्रोश…

सरन्यायाधीशांच्या त्या विधानामुळे शिंदे सरकार कोसळणार?

दिल्ली दि १(प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा पेच अद्यापही कायम आहे. पण न्यायालयाने हे प्रकरण या आठवड्यात निकाली काढणार असल्याचे सांगितले आहे. पण प्रकरणाच्या सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलेले विधान शिंदे गटाची चिंता वाढचणारे ठरणार…

‘फडणवीस शिंदे महाडाकू तर तुम्ही गद्दारांचे बाप आहात’

धाराशिव दि २८(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या ४० आणि अपक्ष १० आमदारांनी बंड केल्यानंतर त्यांना गद्दार म्हणून हिणवण्यात आले. तसेच ५० खोके हा शब्दही लोकप्रिय झाला होता. पण धाराशिवमध्ये आमदार बच्चू कडू यांना गाठत एका ८०…
Don`t copy text!