Latest Marathi News
Browsing Tag

Video viral

शिंदे गटाच्या मंत्र्याची तरुणाला अश्लिल भाषेत शिवीगाळ करत मारहाण

नागपूर दि २७(प्रतिनिधी)- आमदार मंत्र्यांच्या वादग्रस्त वर्तनावरुन सत्ताधारी वादात अडकले आहेत. आता राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मंत्री दादा भुसे पोलिसांसमोरच एका युवकाला मारहाण करत असल्याचा व्हिडीओ ट्विट केला आहे. या…

आमदार निवासात शौचालयात धुतल्या जातात कपबशा

नागपूर दि २३(प्रतिनिधी)- दोन वर्षानंतर नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक कमालीचे आक्रमक दिसत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आमदार निवासातील व्हीडिओ ट्वीट केला आहे. यात एक वेटर…

डान्सर गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावर कायमस्वरूपी बंदी येणार?

सांगली दि २१(प्रतिनिधी)- गौतमी पाटीलच्या अश्लिल डान्समुळे महाराष्ट्रात तिच्या कार्यक्रमांवर कायमस्वरुपी बंदी घालण्यात यावी.तसेच मिरज तालुक्यातील बेडग येथील दत्तात्रय ओमासे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या गौतमीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा…

वाहतूक अधिकाऱ्याने रिक्षा चालकाकडे मागितली लाच

ठाणे दि २१(प्रतिनिधी)- कल्याण पूर्वेतील चक्कीनाका भागात वाहतूक विभागातील अधिकाऱ्याने एका रिक्षाचालकाकडून २०० रुपयांची लाच घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. निवृत्ती मेळावणे असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. लाच घेतानाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये…

… म्हणुन दारुड्या नव-याची बायकोने केली धुलाई

मुंबई दि २०(प्रतिनिधी)- ब्युटी पार्लर चालवणाऱ्या एका महिलेच्या दारुड्या नवऱ्याने पार्लरमध्ये येऊन धिंगाणा घालणाऱ्या पतीची त्याच्या पत्नीने चांगलीच धुलाई केली आहे. या धुलाईचा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे. यावर अनेक कमेंट आल्या आहेत.…

लग्नाच्या वरातीत नवरदेवाचा बंदुकीतून हवेत गोळीबार

कोल्हापूर दि २०(प्रतिनिधी)- कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील सडोली या ठिकाणी एका वरातीत नवरदेवाने चक्क बारा बोअरच्या बंदुकीने हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. पण अतिउत्साहाच्या भरात गोळीबार करणे या नवरदेवाला चांगलेच भोवले आहे. या गोळीबार…

पुणे जिल्ह्यातील या गावात विद्यार्थ्यांसमोरच गुरूजींची हाणामारी

इंदापूर दि १७(प्रतिनिधी)- इंदापूर तालुक्यातील चाकाटी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांची आपापसात हाणामारी झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.महत्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांसमोर हा प्रकार घडला आहे. या प्रकारामुळे पालकांमध्ये संतापाचे…
Don`t copy text!