Latest Marathi News
Browsing Tag

Viral video

जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्याला घरात कोंडत बेदम मारहाण

हिंगोली दि २७(प्रतिनिधी)- हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील खडकी या गावात जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्याला घरात कोंडून गंभीर मारहाण झाल्याची घटना घडली आहे. घरात घुसून ही मारहाण झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. रामकिसन हराळ असे या मारहाण झालेल्या…

धक्कादायक! चक्क शाळेतच मुख्यध्यापकाची दारु पार्टी

अमरावती दि २३(प्रतिनिधी)- अमरावती जिल्ह्यामध्ये एका शिक्षकाने आपल्या शिक्षकी परसाला काळिमा फासत शिक्षणाचा बट्ट्याबोळ केल्याचे समोर आले आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमध्ये घडलेल्या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे त्या शिक्षकाचा…

‘दादा रेडा घेऊन ऑफिसमध्ये आलोय तुम्ही या….’

हवेली दि ८(प्रतिनिधी)- दाेन वर्ष ग्रामपंचयात घरा जवळील गटाराचा प्रश्न साेडवित नसल्याने एका ग्रामस्थाने थेट रेड्यासह ग्रामपंचायत कार्यालय गाठत अनोखे आंदोलन केले आहे. आणि जाेपर्यंत प्रश्न सुटणार नाही ताेपर्यंत कार्यालयातच ठिय्या मांडणार…

सामाजिक संदेश देणाऱ्या कार्यक्रमात महिलेचा अश्लील डान्स

नागपूर दि ७(प्रतिनिधी)- नागपूर जिल्ह्यातील पारशिवणी नगरपंचायतीने लोकांसाठी समाजप्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र या कार्यक्रमाच प्रबोधनाऐवजी चक्क अश्लिल डान्स करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच एक व्हिडीओही व्हायरल झाला…

इन्टाग्राम स्टार गाैतमी पाटीलच्या कार्यक्रमात प्रेक्षकांचा धिंगाणा

सांगली दि १(प्रतिनिधी)- आपल्या वादग्रस्त हावभावांमुळे सोशल मिडीयावर स्टार असणाऱ्या गौतमी पाटीलच्या सांगली जिल्ह्यातील लावणी कार्यक्रमात प्रेक्षकांनी हैदोस घातल्याचा प्रकार समोर आला आहे. सांगलीच्या मिरज तालुक्यातील बेडग येथे ही घटना घडली.…

या अभिनेत्रीचा प्रपोज करतानाचा व्हिडिओ व्हायरल

मुंबई दि १९(प्रतिनिधी)- बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला अलीकडे जास्तच चर्चेत असते ती आता पुन्हा चर्चेत आली आहे. उर्वशीने काही दिवसांपूर्वी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ‘आय लव्ह यू’ असं म्हणतानाचा एक व्हिडीओ शेअर केला होता. उर्वशीचा हा…

भररस्त्यात दोन मुलींमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी

मुंबई दि ५(प्रतिनिधी)- सध्या सोशल मिडीयावर दोन मुलींच्या हाणामारीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. दोन मुली रस्त्याच्या मधोमध एकमेकींचे केस ओढत जोरदार हाणामारी केली आहे. या रस्त्यावरच्या मारामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात…

रिक्षा चालक आणि वाहतूक पोलिसात फ्री स्टाईल हाणामारी

पिंपरी चिंचवड दि २१(प्रतिनिधी)- पिंपरी चिंचवडमध्ये वाहतूक पोलीस आणि रिक्षा चालक यांच्यात फ्री स्टाईल हाणामारी झाली. पिंपरी कॅम्पच्या भर चौकात ही हाणामारी झाली. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.रिक्षाचा फोटो काढल्याच्या वादातून ही मारहाण…

पुण्यातील या महिला पोलिसाने भर पावसात केले असे काम

पुणे दि १७ (प्रतिनिधी) - सध्या पुण्यात सातत्याने पाऊस कोसळत आहे. पावसामुळे रस्त्यावर पाणी वाहत असल्याने नागरिकांना खड्डे किंवा चेंबर दिसत नसल्याने अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.अशातच पुण्यातील एक महिला पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल झाला…

दोन महिलांची टोलनाक्यावर एकमेकींच्या झिंज्या धरत हाणामारी

नाशिक दि १५ (प्रतिनिधी)- नाशिक मधील पिंपळगाव बसवंत टोल नाका पुन्हा एकदा नव्या वादामुळे चर्चेत आला आहे. नेहमीच हा टोलनाका वादाच्या भोवऱ्यात असतो. आज हा टोलनाका दोन महिलांमधील वादामुळे चर्चेत आला आहे. टोल भरण्याच्या वादातून, प्रवासी आणि टोल…
Don`t copy text!