Latest Marathi News

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचे गिफ्ट

मुंबई दि १(प्रतिनिधी)- आज सर्वजन नवीन वर्षाचे उत्साहात स्वागत करत असताना इंधन कंपन्यांनी सर्वसामान्य नागरिकांना महागाईचे गिफ्ट दिले आहे. इंधन कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात १ जानेवारी २०२३ पासून वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.…

ही अभिनेत्री महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाच्या प्रेमात

मुंबई दि ३१(प्रतिनिधी)- बॉलिवूड मध्ये रोज नवीन जोड्या तयार होताना दिसत असतात. एकमेकांच्या रिलेशनचे गाॅसीपही होत असतात. त्यामध्ये आता अभिनेत्री जान्हवी कपूरची चर्चा होत आहे. मागच्या काही काळापासून ती एक्स बॉयफ्रेंड बरोबर कुठे ना कुठे दिसत…

आणि त्या प्रेक्षकाला पाहताच गाैतमीने केले असे काही की…

सांगली दि ३१(प्रतिनिधी)- गौतमी पाटीलची वेगळी ओळख करुन देण्याची आता गरज नाही. कारण आपल्या दिलखेचक अदांनी गौतमीने तरुणांना वेड लावले आहे. पण लावणी करत असताना कुणी छेड काढल्यास त्याला ती उत्तरही देत असते. अशाच एका प्रेक्षकाने छेड काढल्यानं…

मंत्रीपद न मिळाल्याने माझ्याच पक्षातील नेत्यांचा माझ्याविरोधात कट

ओैरंगाबाद दि ३१(प्रतिनिधी)- राज्यात शिंदे गट आणि भाजपा सत्तेत असले तरीही त्यांच्यात सतत कुरघोडी सुरु असतात त्यामुळे दोन्ही पक्षातील वाद अनेकदा समोर आला आहे. पण शिंदे गटातही काहीच आलबेल नसल्याचे चित्र समोर आले आहे. जमीन गैरव्यवहारामुळे…

प्रेमी युगलाचा धावत्या बाईकवर जीवघेणा स्टंट

विशाखापट्टणम दि ३१(प्रतिनिधी)- आजकाल काही तरुण तरुणी अल्पकाळात प्रसिद्धी मिळवण्यासाठी काहीही करायला मागेपुढे पाहत नाहीत.त्याचबरोबर त्यांनी केलेले कारनामे सोशल मिडीयामुळे व्हायरल देखील होत आहेत. नुकताच आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील एका…

शिंदे गटाच्या नेत्याकडुन भाजपच्या नेत्यावर प्राणघातक हल्ला

ठाणे दि ३१(प्रतिनिधी)- राज्यात भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गट एकत्र सत्तेत असले तरीही स्थानिक पातळीवर मात्र कार्यकर्ते, पदाधिकारी यांचे मनोमिलन होताना दिसत नाही. आता तर मुख्यमंत्री शिंदे यांच्या स्वतः ठाण्यात शिंदे…

ही अभिनेत्री म्हणते गाैतमीच्या कार्यक्रमावर बंदी घाला

पुणे दि ३०(प्रतिनिधी)- 'गौतमी पाटील' हे नाव सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चांगलच चर्चेत आहे. त्यासोबत चर्चेत आहेत गौतमी पाटीलने केलेल्या डान्सचे व्हिडीओ आणि याच व्हिडीओमुळे आज गौतमी पाटील सगळीकडे चर्चेचा विषय ठरत आहे. आता एका अभिनेत्रीने…

अभ्यासाला लागा! दहावी बारावीचे अंतिम वेळापत्रक आले

पुणे दि ३०(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. बारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी २०२३ ते २१ मार्च २०२३ या कालावधीत होणार आहे. तर…
Don`t copy text!