Latest Marathi News
Browsing Category

महाराष्ट्र

रुग्णांचे हाल! औषध विक्रेत्यांचा राज्यव्यापी संप; राज्यात औषध मिळणे झाले कठीण

महाराष्ट्रातील तमाम जनतेसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आगामी 20 मे 2026 रोजी पुणे शहरासह संपूर्ण राज्यातील औषध दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने पुकारलेल्या देशव्यापी आंदोलनात…

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट!; आरोपी वाल्मिक कराड-विष्णू चाटेची हायकोर्टात धाव

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. आता या प्रकरणात एक नवीन कायदेशीर वळण आले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयाचे…

‘मिशन कन्व्हर्जन’ची निदा खान मास्टरमाईंड ?

TCS कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली होती. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान हिच्याबाबत तपासात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली असून, तिच्यावर 'मिशन कन्व्हर्जन'ची मोठी…

राष्ट्रवादीत मोठ्या फेरबदलांची शक्यता! रिक्त पदांवर वर्णी लागण्यासाठी रस्सीखेच; सुनेत्रा पवारांच्या…

दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी दणदणीत मतांनी विजय मिळवला. यानंतर आता बारामतीत 'सुनेत्रापर्वाचा' प्रारंभ झाला आहे.सुनेत्रा पवार या बारामतीच्या दुसऱ्या महिला…

१५ वर्षांच्या मुलीवर पिता अन् मामानेच केला अत्याचार

ज्या नात्यांवर आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो, तीच नाती जेव्हा रक्ताने माखलेली आणि नराधम निघतात, तेव्हा माणुसकीवरचा विश्वास उडतो. कोल्हापूर जिल्ह्यातून अशीच एक सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका १५ वर्षीय मुलीवर गेल्या पाच वर्षांपासून तिचे…

२५ लाख रुपये देऊनही सासरच्यांची हाव मिटेना; छळाला कंटाळून नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना नाशिकच्या जेलरोड परिसरात उघडकीस आली आहे. हुंड्यासाठी होणारा सततचा छळ आणि पतीचे अनैतिक संबंध याला कंटाळून आशा प्रवीण घोटेकर या विवाहितेने आपले जीवन संपवले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पतीसह दोघांना…

महिला आयोग अन् प्रदेशाध्यक्ष पदाच्या खुर्चीवर कोण बसणार?; ‘या’ ६ नावांची जोरदार चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे राज्यसभेच्या रिक्त जागेवर कोण जाणार याची चर्चा रंगली असतानाच,…

एकच बायको अन् ९ नवरे!…८ जणांशी लग्न केलेल्या युवतीचे कारनामे समोर

ज्या युवकांचे लग्न जुळत नाही, त्यांना हेरून त्यांना लग्नाच्या जाळ्यात ओढायचे आणि नंतर लाखो रुपयांना लुटायचे, अशा एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. गेवराई तालुक्यातील उमापूर गावात हा खळबळजनक प्रकार समोर आला असून, एका युवतीने चक्क ९ वे…

नसरापूर प्रकरणात विशेष वकील नेमणुकीसाठी ‘या’ नावांची जोरदार चर्चा

नसरापूर येथे एका चिमुरडीवर झालेल्या पाशवी अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याला कठोरात कठोर म्हणजेच फाशीचीच शिक्षा व्हावी, अशी मागणी सर्वच स्तरांतून होत आहे. हा खटला…

शिर्डी जमीन घोटाळ्यात अशोक खरातला ५ दिवसांची कोठडी

शिर्डीतील बहुचर्चित जमीन गैरव्यवहार आणि फसवणूक प्रकरणात अटकेत असलेला संशयित अशोक खरात याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. शिर्डी पोलिसांनी ताबा घेतल्यानंतर, मंगळवारी राहाता न्यायालयाने खरातला ९ मे पर्यंत ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या…
Don`t copy text!