Latest Marathi News
Browsing Category

महाराष्ट्र

“हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात…; बारामतीतील विजयानंतर सुनेत्रा पवारांची पहिली…

आज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होत असताना आपण सर्वांनी आपल्या मतांमधून दाखवलेला विश्वास मी आदरणीय अजितदादांच्या पवित्र स्मृतींना समर्पित करते.आजचा हा निकाल जाहीर होत असताना आदरणीय दादांच्या आठवणींना उजाळा मिळाल्याने आपण…

“जामनेर हादरलं! फटाका कारखान्याला भीषण आग; स्फोटांच्या आवाजाने परिसर हादरला, धुराचे लोट…

पाळधी ता. जामनेरनजीक असलेल्या एका फटाका कारखान्यात सोमवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास भीषण आग लागली यात गोडाऊनमध्ये असलेले लाखो रुपयांचे फटाके जळून खाक झाले. सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नाही. पाळधीनजीक भवानी फाट्या जवळ…

“कीर्तनापलीकडचा ‘माणूस’! लेकीच्या लग्नात उलगडलं इंदुरीकर महाराजांचं महान कार्य;…

प्रसिद्ध कीर्तनकार आणि समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या मुलीचा विवाह सोहळा आज मोठ्या थाटामाटात पार पडला. या शाही विवाह सोहळ्याने राज्यभरातील लोकांचे लक्ष वेधून घेतले असून अनेक मान्यवरांनी या सोहळ्याला उपस्थिती…

‘लाडकी बहीण’ योजनेच्या KYC च्या नावाखाली महिलांसोबत घडला घृणास्पद प्रकार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या बहाण्याने महिलांची फसवणूक करण्याचे प्रकार थांबण्याचं नाव घेत नाहीत. आता कल्याणच्या मोहने परिसरातून एक धक्कादायक सायबर फसवणुकीची घटना समोर आली आहे. एका खाजगी एजंटने महिलेची केवळ…

इंदोरीकर महाराजांनी मुलीचं लग्न लावून दिलं अन् ट्रोलर्सच्या टीकेला त्यांच्याच शैलीत दिलं उत्तर

प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांची कन्या ज्ञानेश्वरी यांचा विवाह सोहळा ३ मे रोजी संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथे अत्यंत शाही थाटात पार पडला. साखरपुड्यापासूनच चर्चेत असलेल्या या विवाह सोहळ्याच्या भव्यदिव्य आयोजनावरून सोशल…

मैत्रीला काळिमा! खंडणीच्या पैशांवरून वाद, नराधम मित्राने केली मित्राची भोसकून हत्या; परिसरात खळबळ

विक्रेत्याकडून खंडणी वसूल करून दारू पिण्यासाठी गेल्यानंतर मित्रांमध्ये वाद होत कुख्यात गुन्हेगारांनी किशोर रावसाहेब हिवाळे (२५, रा. राजनगर) याचा चाकूने खून केला.गुरुवारी दुपारी १ वाजता मुकुंदवाडी पोलिस ठाण्यापासून अवघ्या १०० मीटर…

हळदीचा कार्यक्रम ठरला शेवटचा! घरी परतताना तरुणाचा अपघाती मृत्यू, पण कुटुंबाने व्यक्त केला घातपाताचा…

जळगाव शहरातील कानळदा रोडवरील समर्थ लॉनजवळ मध्यरात्री दुचाकीला झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. अक्षय संजय देशमुख, असे मयत तरुणाचे नाव असून गणेश पवार हे जखमी आहेत.त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू…

घाटात गाड्यांच्या रांगा,गाड्या बंद, ट्रॅफिक जॅम…; मिसिंग लिंकच्या पहिल्याच अनुभवानं मनसे नेता…

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील प्रवासाचा वेळ कमी करणाऱ्या महत्त्वाकांक्षी 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचे उद्घाटन झाले असले, तरी प्रवाशांचा मनस्ताप अद्याप संपलेला नाही. तांत्रिक आणि सुरक्षेच्या कारणास्तव पुण्याहून मुंबईकडे जाणारी मार्गिका अद्याप बंद…

मुलाच्या कागदपत्रांवर आता आईचे नाव बंधनकारक!

राज्यातील शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत एक क्रांतिकारी बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या अधिकृत नावामध्ये आईचे नाव समाविष्ट करणे आता अनिवार्य…

आज फैसला! १२वीचा निकाल दुपारी १ वाजता जाहीर होणार; ‘असा’ पाहा तुमचा रिझल्ट

गेल्या काही दिवसांपूर्वी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर आज (शनिवार, 2 मे) महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून राज्यभरात घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे.11 वाजता हा…
Don`t copy text!