Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
बारामतीच्या राजकारणात खळबळ! सुप्रिया सुळे निवडणूक लढवणार नाहीत? सुळेंनी स्पष्ट केलं कारण,…
राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. पवार कुटुंबाशी संबंधित ही बातमी आहे. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यापुढे बारामतीतून लढणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.मी दुसऱ्या मतदारसंघातून लढेन. पण बारामतीत कुटुंबाच्या…
सुप्रिया सुळे बारामतीतून निवडणूक लढणार नाहीत
राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. पवार कुटुंबाशी संबंधित ही बातमी आहे. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यापुढे बारामतीतून लढणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मी दुसऱ्या मतदारसंघातून लढेन. पण बारामतीत कुटुंबाच्या…
इंदापूर बस स्थानकाला प्रताप सरनाईक यांची अचानक भेट…घाणीचं साम्राज्य पाहून व्यक्त केला संताप
एसटी ही ग्रामीण भागातील नागरिकांच्या प्रवासाचा प्रमुख स्त्रोत आहे. एसटी ही ग्रामीण भागाची लाईफलाईन आहे. ग्रामीण भागाला तालुके आणि जिल्ह्यासोबत जोडण्याचं प्रमुख काम एसटी करते.
ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, शिक्षक, मजूर याच…
साधं विचारलंही नाही!; डावलल्यामुळे अमोल मिटकरी आता आरपारच्या लढाईत?
राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) माजी आमदार झिशान सिद्दीकी यांना विधानपरिषद निवडणुकीसाठी अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले आहे. बाबा सिद्दीकी यांच्या निधनानंतर आणि विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर, वांद्रे पूर्व भागातील पक्षाची ताकद…
आता झेडपीच्या शाळांतही दहावीचे वर्ग; पुणे जिल्हा परिषदेचा ऐतिहासिक निर्णय!
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि सर्वसमावेशक शिक्षण देण्यासाठी राज्य सरकारच्या आदेशानुसार पुणे जिल्हा परिषदेने शाळांचा दर्जा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे आतापर्यंत आठवीपर्यंत शिक्षण देणाऱ्या जिल्हा…
बारावी बोर्डाचा निकाल उद्या; यंदा कोण बाजी मारणार? विद्यार्थ्यांचे लक्ष निकालाकडे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीचा निकाल शनिवारी (दि.२) दुपारी एक वाजता ऑनलाइन प्रसिद्ध हाेणार आहे.राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी गुरुवारी…
नवी मुंबईत महिलेची फसवणूक करणारे लहरी आणि टणटण बाबा पोलिसांच्या जाळ्यात
नाशिकमध्ये अशोक खरात बाबाचे सेक्स स्कॅण्डल उघडकीस आल्यानंतर राज्यभरातील भोंदूबाबांची धरपकड सुरू झालेली असतानाच नवी मुंबई पोलिसांनी टणटण बाबा आणि लहरी बाबा या दोन भोंदूंची घंटी वाजवली आहे.
या दोघांनी काळी जादू आणि अघोरी विद्येच्या…
आता आरक्षणातही आरक्षण; SC आरक्षणाचं समीकरणं बदलणार
अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या न्या. बदर समितीचा अहवाल राज्य मंत्रिमंडळापुढे सादर करण्यात आला असून, या उपवर्गीकरणाचा फटका महार समाजाला बसण्याची शक्यता आहे. या अहवालानुसार मांग- मातंग…
बच्चू कडू ‘धनुष्यबाण’ हाती धरणार?
गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. माजी मंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी आपला पक्ष शिवसेनेत (एकनाथ शिंदे गट) विलीन करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
मुंबईत…
सिलेंडर चोरीचं ‘रॅकेट’ उद्ध्वस्त: अट्टल गुन्हेगारांकडून डझनावारी सिलेंडर जप्त; पोलिसांची…
गॅस एजन्सीच्या गोडावूनचे कुलूप तोडून मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडर चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. या कारवाईत एकूण 4 लाख 27 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
फैजपूर व वरणगाव…