Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ब्रेकिंग न्यूज
कर्नाटकप्रमाणे शिंदे-फडणवीसांचे भ्रष्ट सरकार उखडून टाका
सांगली दि २५(प्रतिनिधी)- भारतीय जनता पक्ष जाती-जातीत, धर्मा-धर्मात वाद घडवून सामाजिक शांतता भंग करत आहे तसेच संघ परिवाराचे लोकही धर्मा-धर्मात वाद लावून दंगे घडवतात आणि त्यात सामान्य जनता मात्र भरडली जात आहे. भारतीय जनता पक्ष म्हणजे…
विरोधकानंतर आता भाजपाकडून ‘खोकेची’ घोषणाबाजी
छ.संभाजीनगर दि २५(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर भाजपाच्या साथीने सरकार स्थापन करत मुख्यमंत्री झाले आहेत. त्यानंतर त्यांच्यावर ५० खोके एकदम ओक्के अशी दिलेली घोषणाबाजी चांगलीच चर्चेत आली होती. शिंदे गटाकडून वारंवार…
मोठी बातमी! जयंत पाटील लवकरच राष्ट्रवादी सोडणार?
मुंबई दि २५(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरु असलेली अंतर्गत लढाई संपण्याचे नाव घेत नाही. शरद पवार यांनी राजीनामा दिल्याची घोषणा केलेली तेंव्हापासुन पक्षात असलेली दुफळी समोर आली आहे. सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना कार्यकारी…
प्रसिद्ध अभिनेत्रीचे या निर्मात्यावर लैंगिक छळाचे आरोप
मुंबई दि २४(प्रतिनिधी)- महान काव्य रामायणवरती मालिकेची निर्मिती करणारे रामानंद सागर यांची पणती सध्या चर्चेत आली आहे. तिने थेट नेटफ्लिक्सच्या निर्मात्यावर गंभीर आरोप केले आहेत. रामानंद सागर यांची नात साक्षी चोप्रा हिच्या इंस्टा पोस्टची सध्या…
फेसबुक लाईव्ह करत विवाहित महिलेची आत्महत्या
हैद्राबाद दि २४(प्रतिनिधी)- हैदराबादमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आपल्या आई-वडिलांच्या घरी नाताराम येथे छतावरील पंख्याला दोरी बांधून आपले तिने जीवन संपवले. यावेळी तिने पतीवर गंभीर आरोप केले आहेत.…
या फेमस अभिनेत्रीवर आयकर विभागाची कारवाई
दिल्ली दि २४(प्रतिनिधी)- प्राप्तिकर विभागाने केरळमधील अभिनेत्री पर्ल मानेसह १३ प्रमुख यु ट्युबर्सच्या घरावर आणि कार्यालयांवर छापे टाकले. एर्नाकुलम, पठाणमथिट्टा, त्रिशूर, अलप्पुझा, कोट्टायम आणि कासारगोड या विविध जिल्ह्यांमध्ये छापे टाकण्यात…
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा सांगलीत जाहीर सत्कार
मुंबई दि २४(प्रतिनिधी)- कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे रविवारी दिनांक २५ जून रोजी एक दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मोठा विजय मिळवून देण्यात सिद्धरामय्या यांचे योगदान मोठे आहे.…
गुरुजी तुम्ही पण! शिक्षक दारु पिऊनच शाळेत दाखल
बारामती दि २४(प्रतिनिधी)-बारामती तालुक्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक चक्क दारू पिऊन झोपाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बारामती तालुक्यातील तरडोलीमधील भोईटे वस्ती येथील शाळेत ही घटना घडली आहे. हा प्रकार गावातील नागरिकांनी…
अखेर तो बरसलाच!, महाराष्ट्रात पावसाला सुरुवात
मुंबई दि २४(प्रतिनिधी)- सर्वजन ज्याची आतुरतेने वाट पाहत होते, तो मान्सून आज महाराष्ट्राभर बरसला आहे. गेली महिनाभर हुलकावणी देणाऱ्या मान्सूनने पुन्हा एकदा हवामान विभागाला चकमा देत अंदाजाच्या एक दिवस आधीच कोसळधार केली आहे. वरूण राजा अखेर…