Latest Marathi News
Browsing Category

ब्रेकिंग न्यूज

आफताबच्या गाडीवर हिंदू सेनेचा तलवारींनी हल्ला

दिल्ली दि २८(प्रतिनिधी)- श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताब पुनावाला याला घेवून जाणाऱ्या पोलिसांच्या वाहनावर सोमवारी काही हिंदु संघटनांनी हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हल्लेखोरांनी हातात तलवार घेऊन पोलीस व्हॅनचा…

शिवाजी महाराज जुन्या काळातील आदर्श तर नितीन गडकरी सध्याचे आदर्श

ओैरंगाबाद दि १९(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि वाद एकाच नाण्याच्या दोन बाजू झाल्या आहेत. आता त्यांनी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी…

‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्रीचे अपघाती निधन

कोल्हापूर दि १३(प्रतिनिधी)- 'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधव यांचे कोल्हापूर-सांगली महामार्गावरील हालोंडीनजीक डंपरने धडक दिल्याने निधन झालं आहे. कल्याणी जाधव यांनी 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेसह अनेक लोकप्रिय…

ठाकरेंच्या आणखी एका खासदाराचा शिंदे गटात प्रवेश

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- शिंदे गटात जाण्याच्या तयारीत असलेले पण अजून ठाकरेंकडेच अडकून पडलेले खासदार गजानन कीर्तिकर यांच्या शिंदे गटातील प्रवेश अखेर पक्का झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर येथे…

खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर

मुंबई दि ९(प्रतिनिधी)- आत्ताची सगळ्यात मोठी बातमी समोर येत आहे. जवळपास गेल्या तीन महिन्यांपासून तुरुंगात असलेले ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना अखेर कोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे. कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना अटक…

अंधेरीच्या पोटनिवडणूकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल धगधगली

मुंबई दि ६(प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या तीन महिन्यांपासून निवडणुकीने राजकारण तापले होते त्या अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. पण दुसऱ्या क्रमांकावर नोटाला मते…

नाशकात हावडा मेलच्या बोगीला भीषण आग

नाशिक दि ५(प्रतिनिधी)- अलीकडे रोज कुठे ना कुठे आग लागण्याच्या घटना घडत आहेत. आज पुन्हा एकदा नाशिकमध्ये अग्नि तांडव पहायला मिळाले. नाशिकरोड रेल्वे स्थानकावरील मालधक्क्याजवळ हावडा मेलच्या बोगीला अचानक आग लागली. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.…

गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर

दिल्ली दि ३(प्रतिनिधी)- देशातील बहुचर्चीत गुजरात विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक आज अखेर जाहीर झाले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीत पत्रकार परिषद घेत निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. गुजरातमध्ये दोन टप्प्यात विधानसभा निवडणुका पार पडणार…

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर ‘या’ तारखेला अंतिम निकाल?

मुंबई दि १(प्रतिनिधी) एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्भवलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आता २९ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने या खटल्यातील वकिलांना या प्रकरणाचे संकलन पूर्ण करण्यास आणि चार आठवड्यांच्या आत ठळक…

नोव्हेंबरमध्ये राज्यात होणारी महापोलीस भरती स्थगित

मुंबई दि २९(प्रतिनिधी)- राज्यातील नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पोलीस भरतीकडे अनेक तरुणांचे लक्ष लागले होते. पण नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेली महापोलीस भरतीची प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील तरुण-तरुणींना पोलीस भरतीसाठी आणखी…
Don`t copy text!