Latest Marathi News
Browsing Category

ब्रेकिंग न्यूज

त्या’ १५ आमदारांनी वाढवली शिंदे गटाची चिंता

मुंबई दि ८ (प्रतिनिधी)- शिंदे-फडणवीस सरकारचे भवितव्य ठरवणारी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आता १२ ऑगस्टला होणार आहे. पण या अगोदर झालेल्या सुनावणीत शिंदे गटाचे वकील हरिष साळवे यांना बाजू मांडण्यात अपयश आले होते.त्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता…

….म्हणून पत्नीने केली पतीची हत्या

नागपूर दि ७ (प्रतिनिधी)- नागपूरमध्ये पती दारू पिऊन सतत मारहाण करता म्हणून पीडित पत्नीने पतीची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. पत्नीने दारूच्या नशेत असलेल्या नवऱ्याने स्वतःचे डोके शिलाई मशीनवर आपटून आत्महत्या केल्याचा बनाव पत्नीने रचला…

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे येणार एकत्र

मुंबई दि ७ (प्रतिनिधी) - एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेना चांगलीच अडचणीत सापडली आहे. शिवसेनेच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं बंड करताना ५५ पैकी ४० आमदार तसंच १९ पैकी १२ खासदारांना सोबत घेत एकनाथ शिंदे यांनी थेट शिवसेना पक्षावरच दावा…

उदय सामंत यांचे एकनाथ शिंदे यांना आव्हान?

मुंबई दि ७ (प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेनेतील ४० आमदारांसोबत बाहेर पडत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. पण मागचा दिड महिना उलटला तरी अजुनही मंत्रीमंडळाचा विस्तार होत नसल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. यातच एकनाथ शिंदे…

देवेंद्र फडणवीस युपीचे उपमुख्यमंत्री

मुंबई दि ७ (प्रतिनिधी)- महाविकास आघाडी सरकारच्या सत्तेला सुरुंग लावून भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेरीस भाजप सरकार आणून दाखवले आहे.पण, भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर फडणवीसांच्या गळ्यात उपमुख्यमंत्रिपदाची…

‘आर्यन शुगरच्या नटालाही हात लावू देणार नाही’

बार्शी दि ७ (प्रतिनिधी)- सोलापूर जिल्ह्यातील माजी मंत्री दिलीप सोपल यांच्याशी संबंधित असलेल्या आर्यन शुगर कारखान्याची सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेडून  विक्री करण्यात आली. हा कारखाना राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडचे   माजी जिल्हाध्यक्ष…

जगदीप धनखड भारताचे नवे उपराष्ट्रपती

दिल्ली दि ६ (प्रतिनिधी)- भाजपचे उमेदवार जगदीप धनकड हे जगदीप धनखडभारताच्या उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. काँग्रेससह इतर विरोधकांच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा त्यांनी पराभव केला. लोकसभेचे महासचिव उत्पल कुमार सिंग यांनी…

बहाणा मदतीचा पण डाव बलात्काराचा

भंडारा दि ६ (प्रतिनिधी)- भंडा-यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. मदतीचं आश्वासन देऊन एका ३५ वर्षीय महिलेवर बलात्कार करण्यात आला आहे. तीन नराधमांनी दोन ठिकाणी नेऊन महिलेवर अत्याचार केले. विकृतीचा कळस म्हणजे त्यानंतर त्यांनी…

मंत्रिमंडळ विस्ताराला दिल्लीतील भाजप नेत्यांच्या ‘रेड सिग्नल’

मुंबई दि ६(प्रतिनिधी)- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  हे पुन्हा एकदा दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज 'आझादी का अमृत महोत्सव' या बैठकीला हजेरी लावणार आहेत, तर…

ग्रामपंचायत निवडणूकीत या पक्षाची झाली सरशी

मुंबई दि ५ (प्रतिनिधी)- राज्यात झालेल्या सत्तासंघर्षानंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. त्यानंतर नवीन सरकारच्या कार्यकाळात पार २७१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या या निवडणुकीचे निकाल आज लागले आहेत. या निवडणूकीत भाजपाने शिंदे गटाच्या…
Don`t copy text!