Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
देश/विदेश
महिला शिक्षिकेने विद्यार्थीनीबरोबर लग्न करण्यासाठी उचलले मोठे पाऊल
भरतपूर दि ८(प्रतिनिधी)- राजस्थानमधील भरतपूरमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. भरतपूरमधील एका शाळेतील शिक्षीकेने चक्क आपल्या विद्यार्थीनीबरोबर लग्न केले आहे. यासाठी त्या शिक्षिकेने लिंग बदल करत पुरुष बनली आहे. या लग्नाची सध्या जोरात चर्चा…
आठ वर्षांच्या मुलाने घेतलेल्या चाव्यात कोब्राचा मृत्यू
छत्तीसगड दि ४(प्रतिनिधी)- छत्तीसगडमधील एका विचित्र घटना समोर आली आहे.एका आठ वर्षाच्या मुलाने चक्ज कोब्रा नागाचा चावा घेतल्याने नागाचा मृत्यू झाला आहे. जसपूर जिल्ह्यामधील पंढरपेढ या दुर्गम भागातील एका गावामध्ये या मुलाच्या हाताला सापाने…
गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठी कपात! पहा नवीन दर
दिल्ली दि १(प्रतिनिधी)- एैन दिवाळीत महागाईला तोंड देणाऱ्या नागरिकांना नोव्हेंबरच्या पहिल्याच तारखेला मोठा दिलासा मिळाला आहे.व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात करण्याची घोषणा केली आहे. नवीन दर १ नोव्हेंबर २०२२ पासून प्रभावी असतील.…
इंडिगो विमानाच्या इंजिनला अचानक आग
दिल्ली दि २९(प्रतिनिधी)- दिल्लीहून बेंगळुरुला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे इमर्जन्सी लँडिग करावे लागले आहे. उड्डाण सुरु असताना विमानातून अचानक आगीच्या ठिणग्या निघू लागल्याने हे लँडिग करावे लागले.विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. पण सरकारने…
खुशखबर! सीएनजी, पीएनजीची सहा ते सात रूपयांनी स्वस्त
गुजरात दि १७(प्रतिनिधी)- एैन दिवाळीच्या तोंडावर सरकारने सीएनजी आणि पीएनजीच्या किमती कमी करण्यासाठी १० टक्के व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पीएनजी आणि सीएनजीच्या किमतीत ग्राहकांना ६ ते ७ रुपये किलोचा फायदा मिळणार आहे. पण हा…
समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचे निधन
दिल्ली दि १०(प्रतिनिधी)- समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे निधन झाले आहे. दिल्लीच्या मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८२ वर्षांचे होते. २२ ऑगस्ट रोजी मुलायम सिंह यादव यांना…
…म्हणून ‘या’ नेत्याने वाटल्या कोंबड्या आणि दारू
तेलंगाणा दि ७(प्रतिनिधी)- तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी त्यांचा पक्ष राष्ट्रीय करणार असल्याची घोषणा केली आहे तेलंगाणा राष्ट्र समिती ऎवजी त्यांच्या पक्षाचे नाव भारत राष्ट्र समिती असणार आहे. त्यामुळे पक्षातील नेते आणि…
जमावाने मशिदीमध्ये घुसखोरी करत केली पूजा
बिदर दि ७ (प्रतिनिधी)-कर्नाटकातील बिदरमधील ऐतिहासिक महमूद गवान मदरसा आणि मशिदीमध्ये जमावाने घुसखोरी करत पूजा केल्याप्रकरणी पोलिसांनी नऊजणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जमावाने परिसरातील एका कोपऱ्यात पूजा घातली असा दावा आहे. तसंच जमावाने…
शाळेच्या बसला भीषण अपघात
केरळ दि ६(प्रतिनिधी)- केरळमधून भीषण बस अपघाताची बातमी समोर येत आहे.केरमध्ये आज सकाळी दोन बसमध्ये जोरदार धडक झाली. या भंयकर अपघातात नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तब्बल ४० जण जखमी झाले असल्याची माहिती आहे. ही स्कूलबस होती.या घटनेमुळे…
अविवाहित महिलांनाही करता येणार गर्भपात पण….
दिल्ली दि २९(प्रतिनिधी)- भारतातील अविवाहित महिलांनाही मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी कायद्यानुसार गर्भपात करण्याचा अधिकार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. एका वैद्यकीय प्रकरणाचा निकाल देताना सर्व महिलांना गर्भपात करण्याचा अधिकार…