Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
क्राईम
दारुच्या नशेत असलेल्या तरुणाला पोलिसांनी घटनास्थळी नेत धु-धू धुतलं
अहमदाबाद - रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचे तुम्ही पहिले असेलचं. यामध्ये काही वेळा गाडी चालकाची चुकी असते तर काही वेळा नागरिकांची चुकी असते. मात्र सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत…
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपा नेते किरीट सोमय्यांना दाखविले काळे झेंडे
पुणे - भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांचा मध्यंतरी आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आल्याची घटना घडली होती. याबाबत राज्यातील विरोधकांनी आक्रमक होत किरीट सोमय्या यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. या सर्व घडामोडी थांबत नसताना आज किरीट…
छत्रपती संभाजीनगरमध्ये महिलांकडून समाजसेवकाला बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरलं
छत्रपती संभाजीनगर - छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये काही महिलांनी मिळून समाजसेवकाला बेदम मारहाण केली आहे. जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करत या महिलांनी त्याला मारहाण केली आहे. मंगळवारी दुपारच्या…
पुणे पोलिसांनी अटक केलेल्या दहशतवाद्यांनी केली जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी – ATS ची माहिती
पुणे - कोथरुड पोलिसांनी पकडलेल्या दोन दहशतवाद्यांनी पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी केल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) दिली आहे. एटीएसने न्यायालयात सादर केलेल्या अहवालात ही माहिती समोर आली आहे.…
भारतातून पाकिस्तानात गेलेल्या अंजूने प्रियकरासोबत केले लग्न?
दिल्ली दि २५(प्रतिनिधी)- गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी महिला सीमा हैदर आणि भारतीय तरुण सचिन मीना यांची प्रेमकहाणी चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. ही घटना ताजी असतानाच आता राजस्थानातील भिवाडी येथील एक विवाहित महिला आपल्या प्रियकराला…
एअर होस्टेसची आमदारांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या?
दिल्ली दि २५(प्रतिनिधी)- संपूर्ण देशात गाजलेल्या गितिका शर्मा हत्याकांड प्रकरणी तब्ब्ल ११ वर्षानंतर हरयाणाचे माजी गृमंत्री आणि विद्यमान आमदार गोपाल कांडा यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. एअर होस्टेस गितीका आत्महत्या प्रकरणी दिल्लीतील…
खळबळजनक! भाजपा नेत्याच्या पत्नीचा गोळीबारात मृत्यू
चंद्रपूर दि २४(प्रतिनिधी)- चंद्रपूरातील एक धक्कादायक घटना घडली आहे. भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्षाच्या पत्नीचा अज्ञाताकडून करण्यात आलेल्या गोळीबारात मृत्यू झाला आहे. या गोळीबारात एकजण जखमी झाला आहे. या घटनामुळे राजुरा शहरात एकच खळबळ उडाली आहे.…
बंद खोलीत पत्नीचा काटा काढला, गोळीबाराचा आवाजानंतर पुतण्या आला अन् जीवाला मुकला !
पुणे - पुणे शहरात सोमवारी पहाटे दुर्देवी घटना घडली. बड्या पोलीस अधिकाऱ्यांने आपल्या कुटुंबातील दोघांना संपवले. त्यानंतर स्वत: आत्महत्या केली. अमरावती पोलीस दलातील भरत गायकवाड यांना सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून पदोन्नोती मिळाली होती.…