Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
क्राईम
फायदा होत नसल्याने भक्ताने केली मांत्रिक महिलेची हत्या
नाशिक दि ८ (प्रतिनिधी)- नाशिक जिल्ह्यातील शिंदे गावात मांत्रिक महिलेची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मांत्रिक महिलेने सांगितलेले सगळे उपाय करुनही काहीच लाभ व फायदा हाेत नसल्याने ही हत्या करण्यात आली आहे.
जनाबाई…
पुणे जिल्ह्यात खळबळ! सुप्रिया सुळेंचे निकटवर्तीय मा.नगरसेवकाची कोयता आणि कुऱ्हाडीने हत्या
जेजुरी - जमिनीच्या वादातून जेजुरी नगरपालिकेच्या माजी नगरसेवकाची हत्या करण्यात आली आहे. या घटनेने पुणे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. मेहबूब पानसरे असे माजी नगरसेवकाचे नाव आहे. पानसरे यांची अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली. ही घटना शुक्रवारी…
महिला टेरेसवर कपडे काढण्यासाठी गेली आणि उडालीच
नाशिक दि ७(प्रतिनिधी)- नाशिकमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. घराच्या टेरेसवर कपडे सुकवण्यासाठी गेलेल्या महिलेला विजेचा जोरदार शॉक लागला आहे. यात त्या भाजल्या असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यानंतर महावितरणाच्या भोंगळ कारभारावर संताप…
पत्नीमुळे या क्रिकेटपटूला अटक होण्याची शक्यता
मुंबई दि ६(प्रतिनिधी)- भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँ हिने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने एका महिन्यात सुनावणी करण्यास सांगितले आहे. त्यामुळे शमीच्या अडचणी वाढल्या आहेत.कसरण गेल्या चार वर्षापासून या याचिकेबाबत…
नात्यातील मुलीबरोबर प्रेम झाले, पण विरोध होताच अघटित घडले
नांदेड दि ६(प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील भोपाळवाडी येथे धक्कादायक घटना घडली. या परिसरात राहणाऱ्या चुलत बहिण- भावाचं एकमेकांवर प्रेम जडले होते. पण अखेर या नात्याचा खुनाने अंत झाला आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.…
पुणे पोलीसांकडुन दहशत माजवणाऱ्या डॅनी गँगची धिंड
पुणे दि ६(प्रतिनिधी)- पुण्यात कोयता गँगची दहशत काही केल्या संपण्याचे नाव घेत नाही. अनेक ठिकाणी कोयते नाचवत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. पण आता पुणे पोलीसांनी याविरोधात कारवाई करायला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून…
मुलीच्या प्रेमप्रकरणामुळे वडिलांकडून मुलीचा खून
सांगली दि ५(प्रतिनिधी)- मुलीच्या प्रेम प्रकरणुळे संतापलेल्या वडिलांनी आपल्या मुलीचा खून केल्याची घटना समोर आली आहे. प्रेमप्रकरणास चिडून वडिलांनी स्वयंपाक घरातल्या चाकूने मुलीचा खून केल्याची घटना खानापूर येथील मंगरूळ येथे घडली आहे. या…
विवाहित महिलेची रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या
अकोला दि १(प्रतिनिधी)- मूर्तीजापूर शहरात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका ३० वर्षीय विवाहित महिलेने रेल्वेसमोर उडी घेत आपले आयुष्य संपवले आहे. विवाहित महिलांच्या आत्महत्या प्रकरणात अलीकडे वाढ झाली आहे.
काजल कांबे असे आत्महत्या…
पोलीसात असल्याचे सांगत वावरली पण आत्महत्येनंतर वेगळाच खुलासा
सातारा दि १(प्रतिनिधी)- सातारा जिल्ह्यातील फलटन तालुक्यात एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना नागेश्वरनगर - चौधरवाडी येथे घडली होती. ती महिला कॉन्स्टेबलने असल्याचे सांगितले जात होते. पण पोलीस तपासात वेगळेच सत्य समोर आले आहे.…