Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
क्राईम
पुण्यात नजरेला नजर भिडवल्याने तरुणावर सु-याने वार
पुणे दि ६(प्रतिनिधी)- पुण्यात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असुन भयाण रुप घेत आहे. त्यातच पुण्यातील कदमवाक वस्ती परिसरात केवळ दोन तरुणांची नजरेला नजर भिडल्यानंतर वाद विकोपाला पोहोचला. या वादातून एका तरुणाने दुसऱ्यावर थेट धारदार सुऱ्याने वार…
विवाहित प्रेयसीने प्रियकराला केले लग्नासाठी ब्लॅकमेल
ठाणे दि ५(प्रतिनिधी)- लग्नासाठी तगादा लावल्याने पुण्यातल्या प्रेयसीला ठाण्यातील प्रियकराने आपल्या एका मित्राच्या मदतीने धारदार शस्त्राने वार करत हत्या केल्याची धक्कादायक घटना टिटवाळ्यात घडली आहे. रुपांजली जाधव असं मृत महिलेचं नाव आहे.…
कोयता गँगने जिथे कोयते नाचवले तिथेच पोलीसांनी काढली धिंड
पुणे दि २(प्रतिनिधी)- पुण्यात कोयता गँगची दहशत वाढल्यामुळे नागरिकांनी पोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्याचबरोबर विधानसभेतही हा मुद्दा चर्चेत आला होता. त्यानंतर पोलीसांनी वेगाने कारवाई करत दहशत माजवणा-या कोयता…
गजाननची तिसरी पत्नी कवितासोबत असे काही घडले की..
जालना दि २(प्रतिनिधी)- जालना जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका आरोपी नराधम पतीने आपल्या पत्नीची निर्घृणपणे हत्या केली आहे. जालना जिल्ह्यातल्या कुंभारी शिवारात ही धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे खून केलेली महिला आरोपीची…
दारुड्या तरुणांनी तरुणीच्या स्कुटीला धडक देत चार किलोमीटर फरफटत नेले
वर्षाच्या सुरुवातीलाच धक्कादायक घटना
म्हणून पुण्यात कोयता गँगने तोडला त्या तरूणाचा हात
पुणे दि १(प्रतिनिधी)- पुण्यात कोयता गँगची दहशत वाढतच चालली आहे. चतुशुंगी परिसरात मद्यधुंद अवस्थेतील टोळक्याने शंभर रुपयांच्या कारणावरून तरुणावर वार करून त्याचा हात तोडल्य़ाची घटना घडली आहे. टोळक्याने केलेल्या हल्ल्यात तरुणाचा पंजा तुटला असून…
दोन दारुड्यांची भर रस्त्यात एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण
ओैरंगाबाद दि १(प्रतिनिधी)- नवीन वर्षाचे स्वागत करताना म्हणजे थर्टी फस्टला अनेकांनी ओली पार्टी केली. पण, औरंगाबादमध्ये दारूच्या नशेत दोन दारूड्यांनी रस्त्यावर चांगलाच धिंगाणा घातला होता. याचा व्हिडीओही सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.…
क्रिकेटर रिषभ पंतच्या कारचा दिल्लीजवळ भीषण अपघात
दिल्ली दि ३०(प्रतिनिधी)- भारताचा क्रिकेटपटू ऋषभ पंत याच्या गाडीचा दिल्लीजवळ भीषण अपघात झाला आहे. दिल्लीहून हम्मदपूरकडे परतत असताना हा अपघात झाला. यावेळी ऋषभ पंत स्वत: गाडी चालवत होता. या अपघातामध्ये ऋषभ पंतला गंभीर दुखापत झाली आहे. गाडीची…