Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
क्राईम
सबसे कातील डान्सर गाैतमी पाटीलला अटक होणार?
सातारा दि २४(प्रतिनिधी)- लावणी कलाकार गौतमी पाटील हे नाव आता महाराष्ट्राला नवं राहिलेलं नाही. सध्या गौतमी पाटील विविध कारणांमुळे प्रचंड गाजत आहे. तिच्या नृत्याचे तसेच तिच्या सौंदर्यावर चाहते घायाळ आहेत. मात्र, लावणी कलाकार गौतमी अडचणीत आली…
मोठ्या भावाच्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी धक्कादायक कृत्य
ठाणे दि २२(प्रतिनिधी)- ठाणे जिल्हयातील भिवंडीत आपल्या मोठ्या भावाला पाच वर्षांपूर्वी एका चिकन शॉप चालवत असलेल्या मालकाने आणि मित्राने मारहाण केली होती. याचाच राग मनात धरून भावाचा बदला घेण्यासाठी छोट्या भावाने चिकन शॉप मालकावर चक्क चॉपरने…
Vodafone-Idea ची सेवा आज रात्रीपासुन बंद होणार
मुंबई दि २२(प्रतिनिधी)- जर तुम्ही वोडाफोन किंवा आयडीयाचे सिम वापरत असाल तर तुमच्यासाठी
एक महत्वाची बातमी आहे कारण कंपनीने आजपासून म्हणजे २२ जानेवारीला रात्री ८ पासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी हा…
….म्हणून निकिताने उचलले टोकाचे पाऊल
अकोला दि २१(प्रतिनिधी)- अकोल्यातील एका नवविवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. निकिता गणेश गावंडे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.नवविवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप…
कायद्याचे शिक्षण घेणारी मुलगी काॅलेजमधून रूमवर आली आणि..
ओैरंगाबाद दि १९(प्रतिनिधी)- औरंगाबाद जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय विधी विद्यापीठातील एका विद्यार्थीनीने हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मैत्रीण खोलीबाहेर जाताच या तरुणीने गळफास घेत आपले जीवन संपविले.…
एकतर्फी प्रेमातून स्वतःला पेटवून घेत तरुणीला मारली मिठी
ओैरंगाबाद दि १६(प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात संशोधन करणाऱ्या विद्यार्थाने एकतर्फी प्रेमातून स्वतःला पेटवून घेत प्रेयसीला मिठी मारल्याची घटना २१ नोव्हेंबरला औरंगाबादमध्ये घडली होती. आगीत भाजलेल्या प्रियकराचा त्याच…
हडपसरमधील कोयता गँगच्या पोलीसांनी आवळल्या मुसक्या
पुणे दि १३(प्रतिनिधी)- हडपसर परिसरातील सार्वजनिक रोडवर समिर लियाकत पठाण आणि त्याच्या साथीदारांनी नागरीकांना शिवीगाळ करुन दगड, बेल्टने मारहाण करुन गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती. पठाण आणि त्याच्या टोळीवर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी…