Latest Marathi News
Browsing Category

क्राईम

शेवाळवाडीत अनैतिक संबंधाच्या संशयातून मजुराचा खून

पुणे दि १८(प्रतिनिधी)- पुण्यातील हडपसर भागातील शेवाळवाडीत मजुराचा खून करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी एका मजुराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनैतिक संबंधातून खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी हडपसर…

विवाहित प्रेमी युगुलाची लाॅजमध्ये गळफास घेत आत्महत्या

बुलढाणा दि १७(प्रतिनिधी)- विवाहित असूनही प्रेमसंबंध ठेवणाऱ्या प्रेमी युगुलाने लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुलढाण्यात समोर आली आहे. युवकाने व्हिडीओ कॉल करुन भावाला आत्महत्या करत असल्याची माहिती देत आत्महत्या केली…

‘माझ्यासोबत येऊन राहा नाही तर पोलिसांत तक्रार करेन’

पुणे दि १५(प्रतिनिधी)- पुण्यातील पिंपरीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून प्रियकराने आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने सुसाईड नोट लिहिली आहे. त्यामुळे हा प्रकार समोर आला आहे. प्रियकराने आत्महत्या…

लग्नाचा तगादा लावल्याने प्रियकराचे प्रेयसीशी भयानक कृत्य

दिल्ली दि १५(प्रतिनिधी)- मुंबई वसईतील एका तरुणीची तिच्या प्रियकराने दिल्लीत हत्या करून तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे तीन आठवडे फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतर ते जंगल भागात विविध ठिकाणी फेकून देत पुरावे नष्ट करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.…

नव-याला वैतागलेल्या पत्नीने उचलले टोकाचे पाऊल

बीड दि १४(प्रतिनिधी)- दारू पिऊन आलेल्या नवऱ्यासोबत भांडण झाल्यानंतर पत्नीने पतीचा गळा आवळून खून केला. ही धक्कादायक घटना बीडच्या गोवर्धन हिवरा गावामध्ये उघडकीस आली आहे. अजून परळीतील घटनेची चर्चा सुरु असताना परत पत्नीने पतीची हत्या केल्याने…

रेल्वेखाली उडी घेत प्रेमीयुगलाची आत्महत्या

नांदेड दि १४(प्रतिनिधी)- आदीलाबादहून मुंबईकडे निघालेल्या 'नंदिग्राम एक्स्प्रेस' रेल्वेच्या खाली उडी घेऊन प्रेमीयुगुलांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना भोकर शहरातील रेल्वे गेटजवळ घडली आहे. शिवराज क्यातमवार आणि धारा मोरे असे आत्महत्या…

लग्नाचे अमिष दाखवत महिलेवर चार वर्ष बलात्कार

पिंपरी चिंचवड दि १३ (प्रतिनिधी)- फेसबुकवर ओळख झालेल्या महिलेला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुण्यातून समोर आली आहे. आरोपीने पिडीत महिलेवर गेल्या चार वर्षापासून अत्याचार केले आहेत. महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर…

आईने अल्पवयीन मुलीचे स्वतः प्रियकराशी लावले लग्न

पुणे दि १२(प्रतिनिधी)- पुण्यात आई आणि लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे एका महिलेनं १५ वर्षीय लेकीचे स्वतःच्या प्रियकरासोबत लग्न लावून दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेप्रकरणी पीडित मुलीची आई आणि तिच्या…

पुण्यात माजी नगरसेवकाच्या घरासमोर दुहेरी हत्याकांड

पुणे दि १२(प्रतिनिधी)- पुण्यात पूर्ववैमनस्यातून दुहेरी हत्याकांड झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तलवार आणि पालघन सारख्या धारदार शस्त्राने वार करून दोन जणांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे हत्याकांड मध्यरात्री ही…

दिरासोबत शारिरिक संबंध ठेवायला सांगत पतीचे असे कृत्य

पुणे दि ११(प्रतिनिधी)- सासरी छळ होत असतानाच पतीने आपल्या पत्नीला दिराबरोबर शारीरिक संबंध ठेवायला सांगितले.पण त्याला नकार दिल्याने विवाहितेला मारहाण केली. त्याचा जाब विचारण्यास आलेल्या तिच्या आईचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार हडपसरमधून…
Don`t copy text!