Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
क्राईम
सोलापुरात दिवसाढवळ्या रिव्हॉल्व्हर दाखवत धमकी
सोलापूर दि २७(प्रतिनिधी)- सोलापूरातील होटगी रोड विमानतळावरून विमानसेवा सुरू व्हावी, या मागणीसाठी सोलापूर विकास मंचच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर गेल्या २१ दिवसांपासून चक्री उपोषण करण्यात येत आहे.विकास मंचचे केतन शहा यांनी…
भाच्याच्या प्रेमात वेडी झालेल्या मामीने केले असे काही
कुशीनगर दि २६(प्रतिनिधी)- मामीच्या प्रेमात दिवाना झालेल्या भाच्याने मामाची गोळी मारुन हत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशमधील कुशीनगरमध्ये घडली आहे. हत्येमध्ये भाच्याच्या मित्रही सहभागी होता. कहर म्हणजे मामीलाही भाचा आवडायचा. धक्कादायक बाब…
नाशकात दिवसाढवळ्या वडापाव विक्रेत्यावर हल्ला
नाशिक दि २६(प्रतिनिधी)- नाशिक शहरातील नाशिकरोड परिसरात असलेल्या तेजस वडापावच्या गाडीवर टोळक्याने कोयत्याने हल्ला केल्याने एकच खळबळ उडाली आहे. खुन्नसने का बघतो म्हणून हल्ल्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून संशयित आरोपी अद्यापही फरार…
‘बायकोला एड्स झालाय घटस्फोट द्या’
पुणे दि २४(प्रतिनिधी) - पुण्यातील ४४ वर्षीय तरुणाला घटस्फोट देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्या व्यक्तीने आपली पत्नी एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचा खोटा दावा केला होता, ज्यामुळे त्याला मानसिक त्रास झाला असल्याचा त्याने दावा केला…
‘आज जेल, कल बेल, फिर वही पुराना खेल’
नागपूर दि २२(प्रतिनिधी)- राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वतः जिलह्यात म्हणजे नागपुरात गुंडांचे धाडस वाढतंय का?असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण पोलीस काही गुंडाना कोठडीत घेऊन जात असताना एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात ते ‘आज…
प्रेयसीने केला प्रियकराच्या पत्नीचा खुन
पुणे दि २१(प्रतिनिधी)- पतीच्या प्रेयसीने या प्रियकराच्या पत्नीचा तिच्याच ओढणीने गळा आवळून खुन केल्याची खळबळजनक घटना राजगुरूनगर मध्ये उघडकीस आली आहे. पती कंपनीत कामाला गेल्यावर घरात एकटी असलेल्या पत्नीचा गळा आवळून खुन झाला होता. घटना…
पुण्यात लग्नाचे अमिष दाखवत महिलेची आर्थिक फसवणूक
पुणे दि २०(प्रतिनिधी)- पत्नीला असाध्य रोग झाला असल्याचे सांगून एका महिलेची सहानभुती मिळवून तिला लग्नाचे आमिष दाखवत १२ लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी एका व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका महिलेच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी सागर…
‘तुला बोलायचे नसेल तर दुसरी मुलगी पाहून दे’
पुणे दि २०(प्रतिनिधी)- सार्वजनिक रोडवर सायकल शिकत असलेल्या मुलीचा मोबाईल नंबर घेऊन तिला सातत्याने फोन करत आणि व्हॉटसअॅपवर मेसेज करत तुला माझ्यासोबत बोलायचे नसेल तर चालेल, मला दुसरी मुलगी पाहून दे, अशी धमकी देण्याचा प्रकार समोर आला आहे.…
मुलाला धमकी देत करायला सांगितला मुलीला किस
ओडीसा दि २०(प्रतिनिधी)- ओडिशातील एका महाविद्यालयात रॅगिंगच्या नावाखाली अल्पवयीन मुलगी आणि मुलाला जबरदस्तीने किस घेण्यास भाग पाडल्याची घटना समोर आली आहे. यात सहभागी असलेल्या पाच विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातील दोन…
पुण्यात तरुणीसोबत मैत्री करुन लैंगिक अत्याचार
पुणे दि १९(प्रतिनिधी)- वीस वर्षाच्या तरुणीसोबत मैत्री करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे. पीडित तरुणी गरोदर राहिल्यावर हा प्रकार समोर आला आहे. तरुणावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…