Latest Marathi News
Browsing Category

क्राईम

अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात व्हेंटिलेटर स्फोटाने भीषण आग; ३ नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू

अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू कक्षात (NICU) सोमवारी पहाटे व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्दैवी दुर्घटनेत तीन निष्पाप नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला, तर सहा बालकांना तातडीने…

छत्रपती संभाजीनगर हादरलं!; वाळूजमध्ये डोंगरावरून पडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, मुलाला…

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज परिसरातून एक अत्यंत काळीज पिळवटून टाकणारी दुर्दैवी घटना समोर आली आहे. खवड्या डोंगरावर घडलेल्या एका भीषण दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला असून, यामुळे संपूर्ण जिल्ह्यात तीव्र हळहळ व्यक्त केली…

“मुलगाच जन्माला घालता येत नाही” म्हणून पुण्यातील PSI कडून पत्नीचा गळा आवळून हत्येचा…

खाकी वर्दीचा धाक गुन्हेगारांवर असावा लागतो, मात्र पुण्यात खुद्द कायद्याचा रक्षकच पत्नीसाठी यमदूत बनल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. "तुला मुलगाच जन्माला घालता येत नाही," असा विकृत संताप व्यक्त करत पुण्यातील मांजरी परिसरातील एका पोलीस…

पवईत तृतीयपंथीयाचा वेश परिधान करून एअर होस्टेसवर अत्याचार; पोलिसांनी ४ तासांत आरोपीला आवळल्या बेड्या

मुंबईतील उच्चभ्रू भाग असलेल्या पवई परिसरातून एक अतिशय धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका नराधमाने तृतीयपंथीयाचा वेश परिधान करून एका एअर होस्टेसच्या घरात घुसखोरी केली आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी पवई…

आधी जीव घेतला अन् नंतर नराधमाने केला अत्याचार; पोलीस तपासात विकृतीचा भयानक प्रकार उघड

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून एक अत्यंत चीड आणणारी आणि सुन्न करणारी घटना समोर आली आहे. पिंपळवंडी येथे एका चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणात आता तपासादरम्यान मन हेलावून टाकणारी धक्कादायक माहिती उघडकीस आली…

रस्त्यावर ३० मिनिटे थरार, चाकू-कुऱ्हाडीचे सपासप वार; नागपुरात ‘लव्ह ट्रँगल’मधून गुंडाचा…

नागपूरमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असतानाच आता पुन्हा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील नरेंद्र नगर येथील सुंदरबन परिसरात ‘लव्ह ट्रँगल’मधून एका रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगाराची त्याच्याच मित्राने अत्यंत…

१५-२० कोटींच्या पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष; उदगीर पोलिसांनी उधळला अघोरी पूजेचा प्लॅन

नाशिकचे अशोक खरात प्रकरण ताजे असतानाच लातूर जिल्ह्यातून भोंदूगिरीचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. १५ ते २० कोटी रुपयांच्या पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीच्या माध्यमातून अघोरी लक्ष्मीपूजा करण्याचा प्रयत्न उदगीर…

घाटकोपरमध्ये अपघाताचा बनाव रचून सुनेची हत्या; सासूने दिली ३ लाखांची सुपारी, ५ जणांना अटक

घाटकोपर परिसरात ३५ वर्षीय सपना गंजी या महिलेच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला आता अत्यंत धक्कादायक वळण मिळाले आहे. सुरुवातीला बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने अपघात झाल्याचा दावा सासरच्या मंडळींकडून करण्यात आला होता. मात्र, पोलिसांच्या…

cctv पाहणीवेळी पोलिसांनी विचारला प्रश्न अन् आरोपी म्हणाला ‘अरे हा तर मीच आहे!’

पिंपळवंडी (ता. जुन्नर) येथे चौथीत शिकणाऱ्या नऊ आणि साडेनऊ वर्षांच्या एका चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ओळखीच्याच एका तरुणाने हे गैरकृत्य केल्याने संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त…

सोशल मीडियावरील ‘स्टेटस’वरून वाद; कोथरूडमध्ये एआरएआय टेकडीवर अल्पवयीन मुलाचा हातोडीने…

सोशल मीडियावरील 'स्टेटस'वरून झालेल्या वादातून एका अल्पवयीन बारावीतील विद्यार्थ्याचा डोक्यात हातोडी घालून निघृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना कोथरूड येथील प्रसिद्ध एआरएआय (ARAI) टेकडीवर घडली आहे. या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी तातडीने…
Don`t copy text!