Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
मनोरंजन
अभिताभ बच्चन यांच्या घरात भाड्याने राहते ही अभिनेत्री
मुंबई दि २५(प्रतिनिधी) - बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांची गणना बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत सेलिब्रिटींपैकी एक आहेत. काही काळापूर्वी त्यांनी बँकेला एक मालमत्ता दिली होती अंधेरी भागातील तो डुप्लेक्स फ्लॅट बाॅलीवूडमधील अभिनेत्री क्रिती सेननने…
सबसे कातील डान्सर गाैतमी पाटीलला अटक होणार?
सातारा दि २४(प्रतिनिधी)- लावणी कलाकार गौतमी पाटील हे नाव आता महाराष्ट्राला नवं राहिलेलं नाही. सध्या गौतमी पाटील विविध कारणांमुळे प्रचंड गाजत आहे. तिच्या नृत्याचे तसेच तिच्या सौंदर्यावर चाहते घायाळ आहेत. मात्र, लावणी कलाकार गौतमी अडचणीत आली…
ही अभिनेत्री म्हणाली तेंव्हा मी रोज मरत होते
मुंबई दि २३(प्रतिनिधी)- आपल्या मोहक अदांनी आणि जबरदस्त आउटफिट्समुळे चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे निक्की तांबोळी. पण निक्कीने बिग बाॅसमधुन बाहेर पडल्यानंतर धक्कादायक खुलासा करत मी रोज मरत होते असा खुलासा करत खळबळ उडवून दिली आहे. आपण खुप…
या अभिनेत्रीच्या बोटात डायमंड रिंग दिसल्याने चर्चांना उधान
मुंबई दि २२(प्रतिनिधी)- पंजाबची कॅटरिना कैफ अशी ओळख असलेली अभिनेत्री शहनाज गिल सध्या आपला चॅट शो 'देसी वाइब्स विथ शहनाज गिल' मुळे चांगलीच चर्चेत असते. नुकतेच शहनाज आणि गुरु रंधावा यांचे 'मून राइज' हे नवीन गाणे रिलीज झाले आहे, जे चाहत्यांना…
‘जॅकलिन फर्नांडिसवर ही अभिनेत्री सतत जळायची’
मुंबई दि २१(प्रतिनिधी)- आपल्या ठगेगिरीने चक्रावून टाकणार आणि आता २०० कोटी मनी लाॅड्रिंग प्रकरणात सध्या महाठग सुकेश चंद्रशेखर जेलमध्ये आहे. याच प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांच्याविरोधात देखील कोर्टात केस सुरु आहे.…
‘या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची ती पोस्ट व्हायरल
मुंबई दि २०(प्रतिनिधी)- मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. अभिनयाच्या जोरावर प्राजक्ताने अल्पावधीतच मनोरंजन विश्वात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे.तसेच प्राजक्ता सोशल मीडियावरही…
‘पठाण’च्या गाण्यावर या अभिनेत्रीचा दिपीकापेक्षा मादक अंदाज
मुंबई दि १९(प्रतिनिधी)- शाहरुख खानच्या ‘पठाण’ची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. भगव्या बिकीनीमुळे चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे, पण बेशरम गाणे चांगलेच लोकप्रिय झाले आहे.
बाॅलीवूडमधील काही कलाकारांनी या गाण्यावर वेगवेगळे…
स्टार गाैतमी पाटील लवकरच झळकणार ‘या’ वेब सीरिजमध्ये
पुणे दि १८(प्रतिनिधी)- आपल्या अदांनी सर्वांना घायाळ करणाऱ्या गौतमीचा बोलबाला सगळीकडे सुरु आहे. सबसे कातील गाैतमी पाटील असा हेवा वाटणारा तिचा स्टारडम आहे.सौंदर्यासोबतचं डान्सने तिने सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. आता हीच गौतमी पाटील…
मराठी अभिनेत्रीचे हे फोटो पाहुन चाहते पडले प्रेमात!
मुंबई दि १६(प्रतिनिधी)- आपल्या बहुरंगी अभिनयाने, सूत्रसंचालन, नृत्याने प्रेक्षकांना आपलंस करणाऱ्या प्राजक्ता माळीने अल्पावधीतच आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. 'प्राजक्तराज' हा पारंपरिक मराठी साज घेऊन ती आपल्या समोर आली आहे. आता ती पुन्हा…