Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकारण
‘कार फोडली ही शिक्षा कमीच सदावर्तेंना संपवायला पाहिजे होता’
मुंबई दि २६(प्रतिनिधी)- राज्यामध्ये मराठा समाज आरक्षणासाठी आंदोलन करत असताना आज वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तीन जणांनी तोडफोड केली आहे. दरम्यान तोडफोड करणाऱ्यांना न्यायालयाने जामीन देखील मंजूर केला आहे. पण आता शिंदे गटाचे आमदार…
मुंबईतील हिरे उद्योग गुजरातला नेण्यासाठी मोदी महाराष्ट्रात
मुंबई दि २६(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील मोठे उद्योग राज्यातून पळवून गुजरातला नेण्याचे ‘उद्योग’ मागील दीड वर्षांपासून सातत्याने सुरु आहेत. वेदांता-फॉक्सकॉनसह अनेक उद्योग गुजरातला देऊन शिंदे - फडणवीस - पवार हे महाराष्ट्राला अधोगतीकडे घेऊन जात…
मराठा आंदोलकांकडून गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांची तोडफोड
मुंबई दि २६(प्रतिनिधी)- मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटलांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. त्याचबरोबर मराठा समाजही आता आक्रमक झाला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाला विरोध करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची…
भाजपाने आरक्षणाचे गाजर दाखवून मराठा, ओबीसी, धनगर समाजाला फसवले
मुंबई दि २५ (प्रतिनिधी)- भारतीय जनता पक्षाने २०१४ मध्ये सत्तेत येण्याआधी मराठा, आदिवासी, धनगर, हलबा व ओबीसी समाजाला आरक्षणाचे गाजर दाखवले. १० वर्ष सत्ता भोगली पण ते हे आश्वासन पाळू शकले नाहीत. आरक्षणाचे प्रश्न तीव्र होत चालले आहेत आणि…
जनतेच्या मनात मोदींची प्रतिमा कुटुंबप्रमुखाची
मुंबई दि २५(प्रतिनिधी)- पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कर्तृत्व संपूर्ण देशाने मान्य केले आहे. जनतेच्या मनात पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल कुटुंबप्रमुख ही भावना आहे व ते देखील जनतेला आपल्या कुटुंबाप्रमाणे मानतात. हेच शिल्लक सेनेचे प्रमुख उद्धव…
मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केले आमरण उपोषण, पाणी व ओैषधाचाही त्याग
जालना दि २५(प्रतिनिधी)- मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला ४० दिवसांचा वेळ संपला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी विनंती करूनही…
एकनाथ पवार यांचा ठाकरे गटाकडुन विधानसभेची उमेदवारी निश्चित?
मुंबई दि २५(प्रतिनिधी)- भारतीय जनता पक्षाचे माजी शहराध्यक्ष, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पक्षनेते एकनाथ पवार यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत ठाकरे गटात प्रवेश केला आहे. पवार यांच्या ठाकरे गटातील प्रवेशाने पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला खिंडार पडले…
निकषांच्या खेळात शेतकऱ्यांना भरडू नका, दुष्काळ जाहीर करा
मुंबई दि २४(प्रतिनिधी)- राज्यात बहुतांशी जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. टंचाईच्या तीव्र झळा शेतकऱ्यांना, सर्वसामान्य जनतेला सोसाव्या लागत आहेत. अशी परिस्थिती असताना फक्त ४० ते ४२…
मोठी बातमी! राणे यांची राजकारणातून अचानक निवृत्ती
मुंबई दि २४(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणूका जवळ आल्याने सर्व इच्छुक निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. पण त्यातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी सक्रीय राजकारणामधून…