Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकारण
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लवकरच निरोप देण्यात येणार?
मुंबई दि १६(प्रतिनिधी)- अजित पवार सत्तेत सामील झाल्यापासून शिंदे सरकारच्या भोवती संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार, पालकमंत्री पदाचा तिढा, त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांची धोक्यात आलेली मुख्यमंत्रीपदाची खुर्ची याच…
…तरच अजित पवार होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
मुंबई दि १६(प्रतिनिधी)- शिंदे फडणवीस सरकारमध्ये अजित पवार सत्तेत सामील झाल्यापासून ते लवकरच मुख्यमंत्री होणार अशा चर्चा रंगल्या आहेत. ते याच महिन्यात मुख्यमंत्री होणार असे दावे करण्यात येत आहेत. दुसरीकडे शिंदे सरकारमध्ये देखील धुसफूस सुरु…
आगामी विधानसभा निवडणूकीसाठी राष्ट्रवादीचा बार्शीतील उमेदवार ठरला
बार्शी दि १५(प्रतिनिधी)- राज्यातील राजकारण कमालीचे अस्थिर झाल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुक कमालीची चुरशीची होणार आहे. पण शरद पवार यांनी आता निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. शरद पवार यांनी सोलापूर दाैऱ्यात पंढरपूर नंतर आता…
शिंदे गटातील आमदार भाजपाच्या कमळ चिन्हावर लढणार?
मुंबई दि १४(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात आले आहे. जेंव्हा पासून अजित पवार सत्तेत सामील झाले आहेत. तेंव्हापासून अजित पवारच मुख्यमंत्री होणार एकनाथ शिंदे अपात्र होणार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. जर शिंदेसह…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार?
मुंबई दि १४(प्रतिनिधी)- अजित पवार आणि शरद पवार यांच्यात गुप्त बैठक पार पडल्यापासून राजकारणात आणखी एक भूकंप घडणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. एकनाथ शिंदे देखील अनेक कार्यक्रम रद्द करत आपल्या सातारा येथील गावी आले आहेत. त्यामुळे राज्यातील…
ठाणे रुग्णालयातील ते १८ मृत्यू सरकारच्या अनास्थेमुळेच
मुंबई दि १४(प्रतिनिधी)- ठाणे महानगरपालिका रुग्णालयात एकाच रात्रीत १८ जणांचा मृत्यू होतो ही राज्यासाठी लाजीरवाणी घटना आहे. याआधी दोन दिवसापूर्वी याच रुग्णालयात ५ जणांचा मृत्यू झाला पण सरकारचे डोळे उघडले नाहीत. केईम रुग्णालयात एका लहान मुलाचा…
नाना पटोले यांनी घेतली मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट
मुंबई दि १४(प्रतिनिधी)- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. जवळपास अडीच तास चाललेल्या या बैठकीत राज्यातील राजकीय परिस्थिती आणि इंडिया…
भाजपाकडून शरद पवारांना केंद्रात या मंत्रीपदाची ऑफर
कोल्हापूर दि १४(प्रतिनिधी)- शरद पवार यांनी अजित पवारांसोबत झालेल्या गुप्त भेटीवर स्पष्टीकरण दिले असले, तरीही राजकीय चर्चा जोरात सुरु आहेत. कारण अजित पवार ज्या पद्धतीने माध्यमांना चिवट देत होते, त्याचे कारण काय असा सवाल उपस्थित होत आहे. पण…
शिंदे गटातील हे पंधरा आमदार लवकरच ठाकरे गटात जाणार
मुंबई दि १३(प्रतिनिधी)- अजित पवार गट सत्तेत सामील होत महत्वाची खाती मिळवण्यात यशस्वी झाला आहे. पण वर्षाचा कालावधी लोटूनही शिंदे गटातील आमदार मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत आहेत. पावसाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे सांगण्यात…
…. म्हणून भाजपाने देशद्रोहाचा कायदा रद्द केला
मुंबई दि १३(प्रतिनिधी)- २०१४ पासून देशातील राजकीय चित्र बदलले असून दबावाचे, दडपशाहीचे राजकारण सुरु झाले आहे. मोदी सरकारच्या विरोधात बोलणाऱ्याचा आवाज बंद केला जातो. देशात जुलमी ब्रिटीशांप्रमाणे राज्यकारभार सुरु असून आगामी २०२४ च्या लोकसभा…