Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

बारामतीतून ही महिला सुप्रिया सुळेंना देणार आव्हान

पुणे दि ५(प्रतिनिधी)- भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई बारामती मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. 'भारतीय जनता पार्टीने तिकीट दिल्यास १०० टक्के ही निवडणूक लढेन' असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे २०२४ ला कदाचित सुळे…

नाना पटोले लवकरच शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार?

मुंबई दि ५(प्रतिनिधी)- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अडचणी संपण्याचे नाव घेत नाही आहेत. कारण नाना पटोलेंवर अगोदरच त्यांच्या पक्षातील नेते नाराज असल्याचे अनेक वेळा समोर आले आहे. पण आता महाविकास आघाडीतील महत्वाचा पक्ष…

‘ठाकरे-शिंदेंना एकत्र आणण्यासाठी भाजप प्रयत्न करणार’

मुंबई दि ४(प्रतिनिधी)- आजघडीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातून विस्तवही जात नाही अशी परिस्थिती आहे. पण ठाकरे आणि शिंदे यांनी हिंदुत्वासाठी एकत्र आलं पाहिजे. मला आदेश आल्यास दोघांना एकत्र आणण्यासाठी मी पुढाकार घेईल, असे…

शिंदे फडणवीस सरकारमुळे राणा दांपत्याच्या अडचणीत वाढ

मुंबई दि ४(प्रतिनिधी)- राज्यात सरकार बदलानंतरही भाजप समर्थक खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, मातोश्रीबाहेरील हनुमान चालीसा पठण प्रकरणात राणा दाम्पत्याविरोधात आमच्याकडे सबळ पुरावे आहे, असं…

ठाकरे गटाच्या युवती सेनेच्‍या महिलेवर शिंदे गटाचा हल्ला

ठाणे दि ४(प्रतिनिधी)- ठाण्यात पुन्हा एकदा शिवसेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. कासारवडवली येथे ठाकरे गटातील एका महिलेला शिंदे गटातील महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना घडली. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी…

‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महिलांवर प्रचंड फिदा’

सोलापूर दि ३(प्रतिनिधी)- सोलापुरातील एका कार्यक्रमात आमदार सुभाष देशमुख यांनी अजब वक्तव्य केलं आहे. यंदाचा अर्थसंकल्प मांडताना देवेंद्र फडणवीस महिलांवर प्रचंड फिदा झालेत, असं सुभाष देशमुख म्हणाले आहेत. सुभाष देशमुखांनी केलेलं वक्तव्य सध्या…

अखेर ठरल! राहुल गांधीनी केली महत्वाची घोषणा

दिल्ली दि २(प्रतिनिधी)- काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी मानहानीच्या खटल्यातील त्यांना झालेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला आव्हान देणार आहेत. ते सोमवारी गुजरातला पोहोचणार असून सुरतच्या सत्र न्यायालयात दाद मागणार आहे. ११ दिवसांपूर्वी मोदी…

खासदार अमोल कोल्हे अमृता खानविलकर बरोबर करणार लग्न

पुणे दि २(प्रतिनिधी)- राष्ट्रावादी काँग्रेसचे खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे हे नेहमी अभिनय आणि राजकीय भूमिकांमुळे चर्चेत असतात. मात्र, नुकतीच त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलेली एक पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.…

अपात्र ठरलेल्या राहुल गांधीच्या मदतीला ही महिला धावली

दिल्ली दि १(प्रतिनिधी)- काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना सरकारी बंगला सोडण्याची नोटीस देण्यात आली आहे. लोकसभा सदस्यत्वासाठी अपात्र ठरलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांना २२ एप्रिलपर्यंत सरकारी बंगला खाली करण्यास सांगण्यात आले आहे.…

पुढील तीन महिन्यात उडणार महापालिका, जिल्हा परिषद निवडणूकीचा बार?

मुंबई दि १(प्रतिनिधी) - एका वर्षाचा कालावधी होऊनही राज्यातील महापालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूकीची प्रतिक्षा आहे. अनेक स्थानिक संस्थावर सध्या प्रशासक राज आहे. त्याचबरोबर न्यायालयीन वादामुळे निवडणूका लांबणीवर पडत आहेत.पण आता…
Don`t copy text!