Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
पुणे
हडपसर पोलीस संघाने जिंकला लोकशाही चषक
पुणे दि १(प्रतिनिधी)- पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे विधी महाविद्यालय हडपसर तर्फे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून "लोकशाही चषक २०२३" पर्व पहिले या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत लोकशाहीच्या प्रमुख चार स्तंभाचा समावेश होता.…
पुणे हादरले ! भर दिवसा कोयत्यानी वार करत एकाची हत्या
पुणे दि १(प्रतिनिधी)- घर व गोठ्याजवळ नशा करत बसलेल्या टोळक्याला हटकल्याचा राग आल्याने टोळक्याने एकावर कोयत्याने वार करून त्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ही घटना रविवारी दुपारी साडे तीन वाजता पुण्यातील केशवनगर येथे घडली.…
पुणे जिल्हातील बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा
पुणे दि २९(प्रतिनिधी)- राज्यातील बाजार समित्यांचे निकाल जाहीर झाले असून, राज्यभरात राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत पण पुणे जिल्ह्यात झटका बसला आहे. पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत राष्ट्रवादीतील बंडखोरांच्या मदतीने भाजपाने…
‘तुला सारख्या मुलीच होतात, तुला मुलगा होत नाही’
पुणे दि २८(प्रतिनिधी)- सासरच्या मंडळींकडून शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून दौंड तालुक्यातील खोर परिसरात असणाऱ्या मुकदम वाडी येथील एका विवाहितेने सासरच्या त्रासाला कंटाळून विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.…
आमदार असल्याचे सांगत पुण्यात साडेपाच लाखांचा गंडा
पुणे दि २७(प्रतिनिधी)- बनावट नोटा बनवण्याचा डेमो दाखवून सुरुवातीला त्यातून तयार केलेल्या काही नोटा देऊन खात्री पटविली जाते. त्यानंतर त्यांना तिप्पट नोटा देण्याचे आमिष दाखवून लोकांना गंडा घालणारी टोळी पुण्यात सक्रीय झाली आहे. याबाबत वानवडी…
नवलच! गुलाबजामवरुन भिडले नातेवाईक आणि केटरर्स
पुणे दि २७(प्रतिनिधी)- सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. पुण्यात देखील विवाहसाठी अनेक मंगल कार्यालय लग्नासाठी फुल्ल आहेत.पण एका लग्नसोहळ्यात शिल्लक राहलेले गुलाबजाम घरी नेण्याच्या कारणावरून नातेवाईक आणि केटरर्सचालक यांच्यात हाणामारी झाल्याचा…
पुण्यातील नवउद्योजकांसाठी सुवर्णसंधी!
पुणे दि २६(प्रतिनिधी) - यशवंतराव चव्हाण सेंटर आणि दे आसरा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील नवउद्योजकांच्या व्यवसायांना नवी दिशा देण्यासाठी खास उपक्रमाचे आयोजन केले आहे. नव्याने व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या व आधीपासूनच व्यवसायात…
विश्वराज हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी केली कमाल
पुणे दि २६ (प्रतिनिधी)- हदय रोग शस्त्रक्रियेमध्ये सतत येणारे नव्या तंत्रज्ञानामुळे बेंटॉल सर्जरी (बेंटॉल हे शास्त्रज्ञाचे नाव आहे) पुण्यात विश्वराज हॉस्पिटलमध्ये प्रथमच करण्यात आली आहे. या मुळे एका रुग्णाची ओपन हार्ट सर्जरी करणे अतिशय…
डंपर टॅंकरच्या विचित्र अपघातात नवविवाहीतेचा मृत्यू
पुणे दि २६(प्रतिनिधी)- सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी फाट्याजवळ ओव्हरटेक करण्याच्या नादात भरधाव डंपरने दुचाकीला धडक दिली, त्यामुळे रस्तावर पडलेल्या नवविवाहितेला समोरून येणाऱ्या टँकरने चिरडल्याने झालेल्या अपघातात नववधूचा जागीच मृत्यू झाला आहे.…
सिरम कंपनीने शिवेचा रस्ता बंद केल्याने साडेसतरा नळी ग्रामस्थांचे आंदोलन – आदर पूनावाला यांच्या…
पुणे (प्रतिनिधी) - पूर्व कल्पना न देता सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कंपनीने साडेसतरानळी मांजरी शिवेचा ब्रिटिशकालीन रस्ता बंद केल्याने ग्रामस्थांनी संतप्त होऊन ठिय्या आंदोलन केले.
अचानक पत्रे मारून पाया खोदून रस्ता बंद केल्याने…