Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
पुणे
पुणे जिल्ह्यात खुनाचा थरार! दिराने केली भावजयीची निर्घृण हत्या
पुणे दि २५(प्रतिनिधी)- पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातून एक धक्कादायक हत्येची घटना समोर आली आहे. पुण्याच्या शिरुर तालुक्यातील आंबळे येथे कौटुंबिक वादातुन सावत्र भावाने आपल्या भावावर आणि भावजयीवर चाकूने वार केल्याची घटना घडली आहे. यात…
अजित पवारांना आली डान्सर गाैतमी पाटीलची आठवण
बारामती दि २५(प्रतिनिधी)- राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आपल्या भाषण शैलीमुळे ओळखले जातात. दरम्यान, अजित पवार यांनी मतदान करण्यावरून गाैतमी पाटीलचे उदाहरण देत मिश्किल टिप्पणी केली आहे. ते कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या…
तीन अपत्य असलेले आमदार, खासदार अपात्र ठरणार?
पुणे दि २४(प्रतिनिधी)- जगभरातील लोकसंख्येच्याबाबत संयुक्त राष्ट्राच्या युनायटेड नेशन्स पॉप्युलेशनच फंडचा अहवाल अलीकडेच समोर आला आहे. त्यात भारताने लोकसंख्येत चीनला मागे टाकले आहे. या अहवालानुसार भारताची लोकसंख्या १४२८ दशलक्ष झाली आहे. या…
अश्लील रॅप साँगवरून अभविपकडून पुणे विद्यापीठात जोरदार राडा
पुणे दि २४(प्रतिनिधी)- पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक सुरू असतानाच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आक्रमक आंदोलन केले आहे. यावेळी आंदोलकांनी विद्यापीठ परिसरात अश्लील रॅप साँगच्या चित्रीकरणावरून प्रशासनाला जाब विचारला. यावेळी…
पुण्यात या कारणामुळे मद्यधुंद महिलेचा हाॅटेलमध्ये राडा
पुणे दि २४(प्रतिनिधी)-पुण्यात एका मद्यधुंद महिलेने भाकरी न मिळाल्याने हॉटेलमध्ये राडा घातला. इतकेच नाही तर त्यांना थांबवायला आलेल्या पोलीस महिलेला मारहाण केल्याची घटना घडली आहे. पुण्याच्या मार्केट यार्ड परिसरातील श्री सागर हॉटेलमध्ये ही…
‘देवाची कृपा म्हणू नका आता दोन अपत्यावरच थांबा’
बारामती दि २३(प्रतिनिधी)- नुकतेच भारताने लोकसंख्येच्या बाबतीत चीनलाही मागे टाकलं आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बारामतीकरांना मोलाचा सल्ला दिला आहे. अजित पवार यांनी बारामतीकरांना कुटुंब नियोजनाचा…
नवले पुल अपघातग्रस्तांना राज्य शासनाने मदत जाहीर करावी
पुणे दि २३(प्रतिनिधी) - पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर नवले पुलापासून जवळच स्वामी नारायण मंदिरा समोरील पुलाखाली आज मध्यरात्री पुन्हा मोठा अपघात झाला. त्यात चारजणांचा बळी गेला तर अनेकजण जखमी झाले. या घटनेत मरण पावलेल्या दुर्दैवी…
पुण्यातील या गावाचा कारभार पाहणार बहिण भावाची जोडी
पुणे दि २३(प्रतिनिधी)- राजकारणामुळे नात्यात दुरावा आल्याचे अनेक प्रसंग अनुभवायला मिळाले आहेत. पण पुणे जिल्ह्यात एक अनोखा योगायोग पहायला मिळाला आहे. पुणे जिल्ह्यातील मुळशीतील भुकूम ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंच पदाचा कारभार आता बहीण-भाऊ…
पुण्यात ओला, उबेर रिक्षा ‘या’ कारणाने बंद होणार?
पुणे दि २२(प्रतिनिधी)- पुणे उपप्रादेशिक परिवहन विभागाने घेतलेल्या एका निर्णयामुळे शहरातील ओला, उबेर रिक्षा बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्वस्त आणि चांगली सेवा म्हणून ओला उबेरकडे पाहिले जात होते पण ही सेवा बंद होण्याची शक्यता…
जनतेच्या मनातील मुख्यमंत्री अजित पवार? पुण्यात बॅनरबाजी
पुणे दि २२(प्रतिनिधी)- गेल्या काही दिवसांपासुन विरोधी पक्षनेते अजित पवार हे चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. अजित पवार भाजपसोबत जाणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात असताना खुद्द याबाबत त्यांनीच उत्तर देत या विषयाला पूर्णविराम दिला. मात्र आता…