Latest Marathi News
Browsing Category

पुणे

कत्तलीसाठी जाणाऱ्या गाय, वासराची सुखरूप सुटका

पुणे दि १२(प्रतिनिधी) - दौंड तालुक्यातील कडेठाण येथून बुधवार दि.८ फेब्रुवारी रोजी शेतकऱ्याकडून जनावरे विकत घेऊन ती जनावरे दौंड या ठिकाणी कत्तलीसाठी पाठवणार असल्याची खात्रीशीर माहिती गोरक्षक अहिरेश्वर जगताप यांना मिळाली होती. त्यांनी पाटस…

ब्राम्हण समाजाचं ठरलयं कसब्यात धडा कसा शिकवायचा

पुणे दि १२ (प्रतिनिधी)- आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुक होत आहे. पण ही निवडणूक भाजपासाठी जड जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण ब्राम्हण उमेदवार न दिल्याने कसब्यातील ब्राम्हण समाज कमालीचा नाराज झाला…

पत्रकार शशिकांत वारीशे हत्याप्रकरणातील गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी

पुणे दि १२(प्रतिनिधी)- रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांचा अपघात नसून घातपात केला आहे. याची उच्चस्तरीय चाैकशी झाली पाहिजे. या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाने लोणी काळभोर पोलीस…

वंदे भारत एक्स्प्रेसला दौंड येथे थांबा द्यावा

दिल्ली, दि. ९ (प्रतिनिधी) - मुंबईहून सोलापूर साठी उद्यापासून (दि. १०) सोडण्यात येणाऱ्या 'वंदे भारत एक्स्प्रेस'ला दौंड येथे थांबा देण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव…

निवडणूकीचा अर्ज भरण्यासाठी आणली १० हजारांची चिल्लर

चिंचवड दि ७(प्रतिनिधी)- चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. त्यामुळे सगळ्यांकडून अर्ज दाखल करण्याची लगबग सुरु होती. पण यावेळी निवडणुक अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. कारण एका उमेदवाराने चक्क अर्ज भरायला…

पुण्यातील महाविकास आघाडीचे हे १९ नगरसेवक भाजपाच्या वाटेवर?

पुणे दि ७(प्रतिनिधी)-  विधानपरिषद निवडणुकीनंतर राज्यात पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. अशातच, या निवडणुकांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या एका निर्णयामुळे पुणे शहरातील एक बडा नेता भाजपात…

अभिजित बिचुकले आणि लहुजी छावा संघटनेचे कार्यकर्ते भिडले

पुणे दि ७(प्रतिनिधी)- भाजपाच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कसबा विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. या निवडणूकीत आता अभिजित बिचुकले यांची एंट्री झाली आहे. पण आज लहुजी शक्ती सेना आणि बिचुकले यांच्यात वाद झाल्याने तणाव निर्माण झाला होता.…

चिंचवड पोट निवडणूकीत महाविकास आघाडीत बिघाडीमुळे ट्विस्ट

पुणे दि ७(प्रतिनिधी) - भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पुण्यातील चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. भाजपकडून आश्विनी जगताप यांनी अर्ज भरला आहे. पण महाविकास आघाडीला बंडखोरीचा फटका बसल्याने चिंचवडमध्ये तिरंगी लढतीची…

उरुळीत मामाची भाचीला भररस्त्यात कपडे फाडत मारहाण

पुणे दि ६(प्रतिनिधी) - पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचनमध्ये सख्ख्या मामानेच आपल्या दोन भाचींना भर रस्त्यात विवस्त्र करून मारहाण केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती. पोलीसांनी नराधम मामाला…

टिळकांनंतर आता बापटांचा नंबर का?, भाजपाची बॅनरबाजी

पुणे दि ६(प्रतिनिधी)- कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. निवडणुकीत भाजपाकडून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पण टिळकांच्या घरात उमेदवारी न देता भाजपने…
Don`t copy text!