Latest Marathi News
Browsing Category

पुणे

फुकट काजूकतलीसाठी स्वीट मार्टमध्ये गोळीबार

पुणे दि २१(प्रतिनिधी)- पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक येथे काजूकतली फुकट दिली नाही म्हणून एका स्वीट मॉलमध्ये गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही धक्कादायक घटना सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक येथे घडली आहे. या…

पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांचे ‘या’ कारणासाठी ठिय्या आंदोलन

पुणे दि १९(प्रतिनिधी)- राज्यसेवा मुख्य परीक्षा परीक्षा पॅटर्न २०२५ पासून राबवण्यात यावा यांसह इतर मागण्यांसाठी एमपीएससी विद्यार्थी पुन्हा आक्रमक झाले आहेत. पुण्यात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले आहे. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला…

महाराष्ट्रात सेंद्रिय शेतीत क्रांती घडवण्यासाठी हांडेवाडीत नासाचे स्नेह संमेलन

पुणे दि १८(प्रतिनिधी)-  कुठलेही राजकीय, शासकीय, सामाजिक संस्था किंवा कंपनीच्या पाठबळाशिवाय केवळ फेसबुक पेज च्या माध्यमातून मागील चार वर्षांपासून चर्चेत असणारा साडेतीन हजार शेतकऱ्यांचा समूह सेंद्रिय शेती आणी तिला खुली बाजारपेठ निर्माण करून…

पुणे जिल्ह्यातील या गावात विद्यार्थ्यांसमोरच गुरूजींची हाणामारी

इंदापूर दि १७(प्रतिनिधी)- इंदापूर तालुक्यातील चाकाटी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांची आपापसात हाणामारी झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.महत्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांसमोर हा प्रकार घडला आहे. या प्रकारामुळे पालकांमध्ये संतापाचे…

पुण्यातील या भागात अट्टल गुन्हेगाराकडून तरुणावर गोळीबार

पुणे दि १७(प्रतिनिधी)- पुण्यातील वारजे येथील रामनगरमधील वेताळबाबा चौकात गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण पसरले आहे. गोळीबार करणाऱ्या आरोपींनी पुण्याच्या नव्या पोलीस आयुक्तांना सलामी दिल्याची चर्चा…

पुणे तिथे काय उणे! पुण्यात रिक्षाचा रुबाब मर्सिडीजवर भारी

पुणे दि १५(प्रतिनिधी)- पुणे तिथे काय उणे असे म्हटले जाते त्यामुळे पुण्यात कधी कधी भन्नाट गोष्टी घडत असतात अशा या पुण्यात सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात एका रिक्षावाल्याने चक्क मर्सिडीजला धक्का दिल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल…

हडपसरमध्ये गाईचे पाय बांधून अनैसर्गिक अत्याचार

पुणे दि १४(प्रतिनिधी)- पुण्यातील हडपसर परिसरात एका अल्पवयीन मुलाने मोकळ्या जागेत बांधलेल्या गाईवर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा किळसवाणा प्रकार उघडकीस आला आहे. ही संतापजक घटना १३ डिसेंबरला घडली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला…

हडपसरमधील बनकर कॉलनीत कोयता गँगचा व्हीडिओ समोर

पुणे दि १३(प्रतिनिधी)- हडपसर पोलीस ठाण्यातंर्गत येणाऱ्या मांजरी बुद्रुक, भेकराईनगर, गंगानगर, काळेपडळ, सातववाडी, गोंधळेनगर, सोलापूर रस्ता, मांजरी-मुंढवा रस्ता, महादेवनगर आदी भागात गेली काही महिन्यांपासून 'कोयता गँग' नावाने ओळखल्या जाणाऱ्या…

पुणे बंद दरम्यान या महिलेचा व्हिडीओ व्हायरल

पुणे दि १३(प्रतिनिधी)- राज्यपाल भगतसिंग कोशैयारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर पुण्यातील विविध संघटनांनी आणि पक्षांनी मिळून आज पुणे बंदची हाक दिली आहे. पुण्यातील व्यापारी त्याचप्रमाणे रिक्षा चालक,…

हडपसर पोलिसांची कोयता गँगवर कारवाई

पुणे दि १३(प्रतिनिधी)- पुण्यातील हडपसर परिसरातील मांजरी भागात कोयता गॅंंगची दहशत वाढल्यामुळे नागरिकांनी हडपसर पोलीस स्टेशनवर मोर्चा काढत गुन्हेगारी रोखण्यासाठी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली होती. यावर पोलिसांनी कारवाई करत सहा आरोपींना…
Don`t copy text!