Latest Marathi News
Browsing Category

पुणे

पुणेरी जगात भारी! चक्क कुत्र्याला घातले हेल्मेट

पुणे दि ३०(प्रतिनिधी)- सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. तो पुण्यातील आहे. या व्हिडिओत आम्ही पुणेकर जगात भारी म्हणत चक्क एका कुत्र्याला हेल्मेट घालण्यात आले होते.…

पुण्याचे खासदार गिरिश बापट यांचे निधन

पुणे दि २९(प्रतिनिधी)- भाजपाचे पुण्यातील खासदार गिरीश बापट यांचं निधन झालं आहे. ते ७२ वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती समोर आली आहे.…

हॅलो मुरलीधर मोहोळ बोलतोय युवा मोर्चाच्या कार्यक्रमासाठी…

पुणे दि २७(प्रतिनिधी)- पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचे नाव वापरुन दोघाजणांनी व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे.या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल…

करवाढ नसलेला पुणे महानगरपालिकेचा साडेनऊ हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर

पुणे दि २५(प्रतिनिधी)- प्रशासकीय अधिपत्याखाली असलेल्या पुणे महानगरपालिकेने आपल्या २०२३-२४ वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. कुठलिही करवाढ नसलेला, ९ हजार ५१५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांनी सादर…

वयोश्री आणि एडीप योजनेअंतर्गत सहाय्यभूत साधनांच्या खरेदीसाठी निधी उपलब्ध व्हावा

दिल्ली दि २४(प्रतिनिधी)-  'वयोश्री' आणि दिव्यांगांसाठीच्या 'एडिप' या दोन्ही योजनांखाली गेल्या वर्षभरात बारामती लोकसभा मतदार संघातील सर्व तालुक्यांत पूर्वतपासणी शिबिरे घेण्यात आली आहेत. परंतु सहाय्यभूत साधनांच्या खरेदीसाठी सामाजिक न्याय…

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल

पुणे दि २३ (प्रतिनिधी)- पुण्यातील राष्ट्रवादीचे नगरसेवक सचिन दोडके यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दोडके यांनी भाजप कार्यकर्त्यांना मारहाण तसेच शिवीगाळ करून धमकी दिल्याची माहिती आहे. या प्रकरणातून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोडके…

भीमा पाटस कारखान्यावरुन भाजपाकडुन राहुल कुल यांची कोंडी

दाैंड दि २२(प्रतिनिधी)- गेल्या काही दिवसांपासून दौंड तालुक्यातील भीमा पाटस कारखाना चर्चेत आला आहे. या कारखान्याचे अध्यक्ष भाजप आमदार राहुल कुल यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ५०० कोटीचे आरोप केले आहेत. पण आता भाजप नेत्याच्या…

पीएमटी ड्रायव्हरने मोबाईलवर चित्रपट पाहात चालविली बस

पुणे दि २१(प्रतिनिधी)- मुंबईची लाईफलाईन जशी लोकल आहे. तशी पुण्याची लाईफ लाईन पीएमटी आहे. पुण्यात प्रवासासाठी अनेकजण पीएमटीला प्राधान्य देतात. पण अशातच आता पुण्यातील  निगडी डेपोच्या पीएमपी ड्रायव्हरचा प्रताप समोर आला आहे. पुण्यात एका…

पुरंदरमध्ये पोलीस निरीक्षकासाठी तीन लाखांची लाच मागणारे एसीबीच्या जाळ्यात

पुणे दि १८(प्रतिनिधी)- पुरंदर तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यासह साथीदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. पोलिस निरीक्षकाकरिता तब्बल 3 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली…

भीतीदायक! पुण्यात बिबट्याने केली पाळीव कुत्र्याची शिकार

पुणे दि १८(प्रतिनिधी)- पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कजवळील नेरे गावात बिबटयाने घराबाहेर बांधलेल्या पाळीव कुत्र्याची शिकार केली आहे. त्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. या हल्ल्यात कुत्र्याचा मृत्यू झाला असून पुन्हा एकदा बिबट्याच्या…
Don`t copy text!