Latest Marathi News
Browsing Category

पुणे

राष्ट्रीय जल अकादमीच्या जागेत क्रीडांगण तथा उद्यान उभारणीस जागा उपलब्ध करावी

दिल्ली दि १७ (प्रतिनिधी)- खडकवासला विधानसभा मतदारसंघातील नांदेड परिसरातील राष्ट्रीय जल अकादमीची मोठी जागा आहे. ही जागा क्रीडांगण तथा उद्यानासाठी उपलब्ध करावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली. केंद्रीय जलशक्ती…

सोलापूर मार्गावर धावणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांना भिगवण रेल्वेस्थानकावर थांबा द्या

दिल्ली दि १७(प्रतिनिधी)-  मुंबई ते सोलापूर तसेच पंढरपूर आणि विजापूर दरम्यान धावणाऱ्या रेल्वेगाड्यांना भिगवण रेल्वेस्थानकावर थांबा मिळावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली. याबरोबरच पुरंदर, भोर आणि वेल्हा तालुक्यातील…

खडकवासला आणि उजनी धरणातील प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपयोजना करा

दिल्ली दि १७(प्रतिनिधी)-  पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असून नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. इतकेच नाही, तर उजनी धरणाचे पाणलोट क्षेत्रही प्रदूषित होत आहे. यावर तातडीने उपाय…

बारामती लोकसभा मतदार संघातील गडकोट आणि फ्लेमिंगो पक्षी पहायला या

दिल्ली दि १७(प्रतिनिधी)-  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आणि तत्कालीन जाज्वल्य इतिहासाचे साक्षीदार असलेले अनेक ऐतिहासिक बारामती लोकसभा मतदार संघात आहेत. हे किल्ले आणि उजनीच्या पाणलोट क्षेत्रात दरवर्षी येणारे परदेशी…

खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून राष्ट्रपतींना दौंड आणि इंदापूर भेटीचे निमंत्रण

दिल्ली : खासदार सुप्रिया सुळे यांनी काल राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. राष्ट्रपतींनी आयोजित केलेल्या अल्पोपहाराच्या वेळी झालेल्या भेटीत त्यांना बारामती लोकसभा मतदार संघातील दौंड आणि इंदापूर तालुक्यांना भेट देण्याची…

हडपसरमधील अंडा अपघातामुळे वाहनाचालकांना स्लीपचा फटका

पुणे दि १५(प्रतिनिधी)- पुण्यात आज पहाटे विचित्र अपघात घडला. त्यामुळे अनेक वाहनचालकांनाही त्याचा फटका बसला. हडपसर भागातल्या सुरूची हॉटेलसमोरच्या उड्डाण पुलावर अंड्याचा टेम्पो पलटी झाला.त्यामुळे अनेक गाड्या स्लीप झाल्या. याचा व्हिडीओ समोर आला…

पुणे शहरात या भागात केमिकल कंपनीत भीषण स्फोट

पुणे दि १४(प्रतिनिधी)- पुण्यात आगीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. आता पुण्यात एका केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. कंपनीत अचानक मोठा स्फोट झाला. त्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या स्फोटानंतर कंपनीला आग लागली, अशी प्राथमिक…

पुण्यातील भाजपाचे हे तीन आमदार पराभवाच्या छायेत?

पुणे दि ११(प्रतिनिधी) - कसबा पोटनिवडणूकीत भाजपाचा तीस वर्षाचा बालेकिल्ला ताब्यात घेतलेल्या महाविकास आघाडीचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे. महाविकास आघाडीच्या रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासने यांचा पराभव केला. पण महाविकास आघाडीने…

रिल्ससाठी तरुणांची दुचाकीवर स्टंटबाजी बेतली महिलेच्या जीवावर

पुणे दि ८(प्रतिनिधी)-. रिल्स बनवण्याच्या नादात दोघा प्रसिद्ध टिक टॉक स्टारसनी मोहम्मद वाडीमध्ये एका दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेला जबरदस्त धडक दिली, ही धडक इतकी भीषण होती की यात त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तस्लिमा पठाण असं मृत…

मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी

पुणे दि ७(प्रतिनिधी)- पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे सतत चर्चेत असतात. कोरोना काळात ते वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आले होते. असे असताना आता वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी आली आहे.यामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. यामुळे यामागे…
Don`t copy text!