Latest Marathi News
Browsing Category

पुणे

पुण्यात वॉचमनकडून तरुणीचा जबरदस्ती गर्भपात

पुणे दि १३(प्रतिनिधी)- पुण्यातील लोणीकंद परिसरात सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीने तरुणीवर लैंगिक अत्याचार करत त्ती गर्भवती राहिल्यानंतर जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने लोणीकंद…

पुण्यातील हडपसर भागात कोयता गँगची दहशत…

पुणे दि १२ (प्रतिनिधी)-  पुण्यातील हडपसर परिसरातील मांजरी भागात कोयता गॅंंगची दहशत बघायला मिळत आहे. हडपसर मध्ये गुंडगिरीने चांगलेच डोके वर काढले आहे. दिवसेंदिवस गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं दिसून येतंय. पुणे शहरातील हडपसर पोलीस…

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुतळ्यास जोडे आंदोलन

पुणे दि १२ (प्रतिनिधी )- डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विरोधात अवमानकारक विधान केल्याच्या निषेधार्थ रामटेकडी येथे काँग्रेसच्या वतीने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला चपला मारून आंदोलन करण्यात…

अतिउत्साही तरुणाला बैलाने शिंगावर घेत हवेत भिरकावले

पुणे दि १०(प्रतिनिधी)- गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेल्या बैलगाडा शर्यतींना परवानगी मिळाल्यानंतर ग्रामीण भागात बैलगाडा शर्यतींना उधाण आले आहे. प्रत्येक यात्रेमध्ये बैलगाडा शर्यती भरवल्या जातात. मात्र, यात अतिउत्साह तरुणांना अनेक घटनांना…

बारामतीत वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला नग्न करत लुटले

बारामती दि ९(प्रतिनिधी)- बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षांत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या खिशातील १५ हजार रुपयांची रक्कम बळजबरीने काढून घेत त्यास दुचाकीवरून ऊसाच्या शेतात नेत नग्न करून चित्रीकरण…

भाजीत मीठ जास्त झाल्याने आचा-याचा केला खून

पुणे दि ९(प्रतिनिधी)- जेवणामध्ये मीठ जास्त झाले म्हणून हॉटेल चालकाने भावाच्या मदतीने आचाऱ्याचा खून केल्याची घटना चाकणमध्ये घडली आहे.या प्रकरणी आता पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी ढाबा चालक ओंकार केंद्रे आणि…

ब्रेकअपचा राग आल्याने प्रियकराने प्रेयसीचा नग्न फोटो ठेवला स्टेटसला

पुणे दि ९(प्रतिनिधी)- ब्रेकअप झाल्यानंतर प्रियकराने प्रेयसीचा नग्न फोटो व्हॉट्सअप स्टेटस ठेवल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. त्यासोबतच प्रेमसंबंध तोडल्याने प्रियकराने प्रेयसीचा छळ सुरू केला. या त्रासाला कंटाळून तिने पोलिसांकडे…

शिरूर लोकसभा मतदासंघात अमोल कोल्हेंचा पत्ता कट होणार?

पुणे दि ८(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेने बंडखोरी केल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणे कमालीची बदलली आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा विधानसभेसाठी काय समीकरणे असणार याचा आत्ताच अंदाज बांधणे मुश्किल आहे. पण हॅट्रिक करणारे शिवसेनेचे शिरूर…

राज्यपालांविरोधात शिवप्रेमींची या दिवशी पुणे बंदची हाक*

पुणे दि ७ (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा निषेध म्हणून शिवप्रेमी संघटनांनी १३ डिसेंबरला पुणे बंदची हाक दिली आहे. यात मुस्लिम, शिख, दलित संघटनांनीदेखील सहभाग…

फुरसुंगी आणि उरळी देवाचीसाठी स्वतंत्र नगरपालिका

पुणे दि ७(प्रतिनिधी)- भौगोलिकदृष्ट्या राज्यातील सर्वांत मोठी महापालिका बनलेल्या पुणे महापालिकेतून उरळी देवाची आणि फुरसुंगी ही दोन गावे वगळण्याचा धक्कादायक निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. मुंबईत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या…
Don`t copy text!