Latest Marathi News
Browsing Category

पुणे

BREAKING NEWS – हडपसर जवळील मांजरी येथील शाळेच्या पाठीमागे आढळली बॉम्ब सदृश्य वस्तू, परिसरात…

पुण्यातील हडपसर भागातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील हवेली तालुक्यामध्ये एका स्मशानभूमीजवळ एक ग्रेनेड आढळून आली आहे. पोलिसांनी आणि बॉम्बशोधक पथकाने धाव घेऊन ग्रेनेड निकामी केला आहे. मात्र, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली…

लिफ्टमध्ये कुत्रा चावला.. कुत्र्याच्या मालकिणी विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, पुढ काय…

महाराष्ट्र खबर विशेष -  लोकांचे प्राणीपक्ष्यांवरील प्रेम वाढत आहे. घरामध्ये हिंस्त्र कुत्रे  पाळण्याचे प्रमाण वाढले असून त्यामुळे आपल्या आजू बाजूच्या लोकांना धोका असला तरी त्यांचे या लोकांना काहीही सोयरसुतक नसते. त्यामुळे सध्या शहरात…

डॉ.रिता मदनलाल शेटीया यांची ग्लोबल बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद

पुणे प्रतिनिधी - आंतरराष्ट्रीय संस्था 'ग्रेस लेडीज ग्लोबल अकॅडमी' च्या ग्रेस लेडीज ग्लोबल बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये पुण्यातील डॉ.रिता मदनलाल शेटीया यांची "ग्लोबल रेकॉर्ड ऑफ मोस्ट इन्स्पायरिंग वुमन ब्लड डोनर" (Global record of most inspiring…

शारदा शिक्षण संस्था आणि ससाणे वाडा पंच मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू इंग्लिश स्कूल, हडपसर येथे…

पुणे प्रतिनिधी - २३ जुलै २०२२ रोजी शारदा शिक्षण संस्था आणि ससाणे वाडा पंच मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू इंग्लिश स्कूल, हडपसर येथे वन संवर्धन दिन साजरा करण्यात आला. या दरम्यान प्रमुख पाहुण्या म्हणून मधुरा रेसिपी च्या संचालिका सौ.…

पुण्यामध्ये बोगस NA ऑर्डर जोडून सदनिकांच्या बोगस दस्त नोंदणीचा धुमाकूळ, बघा नेमकी बातमी काय..?

पुणे शहर प्रतिनिधी - पुण्यामध्ये तसेच पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. पुण्यामध्ये बोगस NA ऑर्डर जोडून सदनिकांच्या बोगस दस्त नोंदणीचा धुमाकूळ सुरू असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होत असल्याचं आढळून आलं आहे.…

पैसे परत देण्यास नकार दिल्याने तरुणाला मारहाण, हडपसर पोलिस ठाण्यात 4 जणांवर गुन्हा दाखल..! बघा नेमक…

हडपसर प्रतिनिधी - शेअर मार्केटमध्ये गुंतविलेले पैसे परत देण्याची मागणी करुन ते न दिल्याने चौघांनी तरुणाला कमरेच्या पट्ट्याने बेदम मारहाण करुन हाताची नखे उपटून  काढण्याची धमकी (Threat) देण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अभिषेक…

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना हात पाय तोडण्याची धमकी…! बघा सविस्तर बातमी

पुणे विशेष प्रतिनिधी - शिरुर लोकसभा मतदारसंघातील माजी खासदार आणि शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील हे एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आढळराव पाटील यांच्याविरोधात जोरदार…

हडपसर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक 50 हजार रुपये लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात, बघा कोण आहेत हे…

पुणे प्रतिनिधी -  फसवणूक प्रकरणातील 20 लाख रुपये मिळवुन देण्यासाठी 50 हजार रुपये लाच स्विकारताना हडपसर पोलीस ठाण्यातील  पोलीस उपनिरीक्षक सागर दिलीप पोमन (वय-33) यांना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. सागर पोमन यांच्यावर…

चक्क… 2 कोटींची मागितली खंडणी…ऑन द स्पॉट कारवाई….पुण्यातील प्रकार…पुढ काय…

राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी उत्खननाच्या परवानग्या घेतल्या का, रॉयल्टी भरली का अशी विचार करुन कंपनीला दंडात्मक कारवाई करायची नसेल़ तर 2 कोटी रुपये द्यावे लागतील, नाही तर माहिती अधिकाराखाली माहिती घेऊन कोर्टात दावा  दाखल करु अशी…

सोलापूरच्या श्रीकांत देशमुख यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा, महिलेच्या व्हायरल व्हिडिओने माजलेली…

पुणे विशेष प्रतिनिधी : गेल्या काही दिवासांपूर्वी राज्याच्या राजकारणात खळबळ माजवली होती. कारण एका नेत्याचा महिलेसोबत बेडरूममध्ये घालवलेल्या क्षणांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. हा व्हिडिओ त्या नेत्यासोबत उपस्थित महिलेने…
Don`t copy text!