Latest Marathi News
Browsing Category

पुणे

कॅम्पमधील प्रसिद्ध ‘Burger King’चा परवाना FDA कडून निलंबित; तुकाराम मुंढेंच्या…

पुण्याच्या कॅम्प (Camp) परिसरात गेल्यानंतर 'बर्गर किंग'चा (Burger King) बर्गर खाणे हा अनेक पुणेकरांसाठी आणि खवय्यांसाठी एक खास अनुभव मानला जातो. कॅम्पच्या खाद्यसंस्कृतीत या बर्गर जॉईंटने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, याच…

“मला ओळखत नाही का? मी फुरसुंगीचा भाई आहे!”; डिलिव्हरी बॉयच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून…

पुण्यातील हडपसर आणि फुरसुंगी परिसरात गुन्हेगारांचा उपद्रव कमालीचा वाढला असून कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या नागरिकांना लक्ष्य करत रस्तालुटीच्या दोन धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. एका घटनेत…

पुण्यात ‘भोंदू बाबा’ प्रकरण तापले!; स्वप्निल लांडे उर्फ ‘गुरुभाई’वर आणखी एक…

पुण्यातील वारजे परिसरातील कथित भोंदू बाबा प्रकरण दिवसेंदिवस अधिकच तापताना दिसत आहे. एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी स्वप्निल लांडे उर्फ 'गुरुभाई' याच्यावर आधीच गुन्हा दाखल झालेला असताना, आता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन…

पुण्याच्या डेक्कन भागात पहाटेच्या पार्टीत कोयता हल्ला!; इंस्टाग्राम रिल्सवरून वाद; ‘फ्लाईंग…

संस्कृती आणि शिक्षणाचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या पुण्यात रात्रीचा गुन्हेगारीचा आलेख पुन्हा एकदा उंचावला आहे. डेक्कन परिसरातील प्रसिद्ध 'फ्लाईंग जिप्सी' (Flying Gypsy) कॅफेमध्ये पहाटेच्या सुमारास थरारक घटना घडली आहे. इंस्टाग्राम रिल्सवरील…

चाकण एमआयडीसीत २० कंपन्यांचा स्थलांतराचा इशारा; राज्य सरकार ॲक्शन मोडमध्ये, १४ सदस्यीय समितीची…

पुण्यातील औद्योगिक हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चाकण एमआयडीसीमधील खराब रस्ते आणि दैनंदिन भीषण वाहतूक कोंडीच्या समस्येने अत्यंत गंभीर रूप धारण केले आहे. या त्रासाला कंटाळून तब्बल २० कंपन्यांनी चाकणमधून स्थलांतर करण्याचा इशारा दिला आहे. या…

रोजचा छळ, नोकरीला बंदी अन् नैराश्य; बारामतीत पत्नीने का रचला नवऱ्याला जिवंत गाडण्याचा कट?

पुण्याच्या बारामती शहरातून पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी आणि अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. घरगुती वादातून एका उच्चशिक्षित पत्नीने तिच्या नवऱ्याला घरातच जिवंत गाडण्याचा भयानक कट रचला. सुदैवाने एका मजुराच्या सतर्कतेमुळे…

“तो मला गोळी देणार आहे…”; बारामतीतील तरुणीचा आईला शेवटचा फोन अन् काही तासांत सर्व…

पुणे जिल्ह्यातील बारामती शहरातून एक अत्यंत सुन्न करणारी आणि संशयास्पद घटना समोर आली आहे. टीसी कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी गेलेल्या एका २३ वर्षीय तरुणीचा अचानक प्रकृती बिघडून रुग्णालयात दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र, या मृत्यूनंतर तरुणीच्या आईने…

महाराष्ट्रातील नव्या ‘धर्म रक्षा’ कायद्यांतर्गत पहिला गुन्हा दाखल!; थेट ब्रिटिश…

महाराष्ट्रात आमिष, फसवणूक किंवा प्रलोभन दाखवून होणाऱ्या धर्मांतराला आळा घालण्यासाठी लागू करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र धर्म रक्षा अधिनियमा' अंतर्गत पहिली मोठी कारवाई समोर आली आहे. पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात या नव्या कडक कायद्यानुसार थेट एका…

आखाड पार्टीत भयंकर राडा!, तडीपार गुंडाच्या डोक्यात घातला दगड; लोणी काळभोरमधील धक्कादायक प्रकार!

पुण्यातील लोणी काळभोर परिसरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. आखाड पार्टीच्या जेवणाची तयारी सुरू असताना जुन्या वैमनस्यातून एका तडीपार गुंडावर चार जणांनी मिळून प्राणघातक हल्ला केला. त्याच्या डोक्यात थेट दगड घालून त्याला गंभीर जखमी करण्यात…

वडापाव खरेदी करायला गेला अन् परत आलाच नाही!; वडापावच्या गाडीवर असं काय घडलं?

पुण्यातील गणेश पेठ परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. वडापाव खरेदी करताना अनावधानाने एकमेकांच्या पायाला पाय लागल्याच्या एका अगदी किरकोळ कारणावरून झालेल्या वादात एका २८ वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे.…
Don`t copy text!