Latest Marathi News
Browsing Category

पुणे

पोटच्या मुलांनीच आई-वडिलांना काठीने बदडले; जमिनीच्या वादातून इंदापुरातील धक्कादायक प्रकार

पुणे जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असतानाच, आता कौटुंबिक नात्यांना काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. इंदापूर तालुक्यात जमिनीच्या क्षुल्लक वादातून दोन सख्ख्या भावांनी मिळून आपल्या वृद्ध आई-वडिलांना…

पुण्यात धक्कादायक प्रकार! थेट बंडगार्डन पोलीस ठाण्यातूनच ७ पिस्तूलं चोरीला; पोलीस प्रशासनाच्या…

गेल्या दोन-तीन वर्षांत पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांमधून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशातच आता पुणे पोलिसांच्या सुरक्षेची लक्तरे वेशीवर टांगणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे.…

चिंता वाढली! शहरात स्वाइन फ्लूचा धोका वाढला; एकट्या ऑगस्ट महिन्यातच तब्बल २३ रुग्ण, पालिकेचे…

पावसाळ्याच्या वातावरणात शहरात संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढला असून आता स्वाइन फ्लूने मान वर काढली आहे. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, ऑगस्ट महिन्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये अचानक मोठी वाढ झाली आहे.…

नवी गाडी अन् ड्रोनने शूटिंगचा थाटमाट अंगाशी!; पुणे-बंगळुरू महामार्गावर रील बनवणे पडले महाग; थेट…

सोशल मीडियावर काही सेकंदांची प्रसिद्धी आणि 'लाइक्स' मिळवण्यासाठी सार्वजनिक नियमांची पायमल्ली करणे किती महागात पडू शकते, याचा प्रत्यय पुण्यात समोर आला आहे. पुणे-बंगळुरू महामार्गावर नवी कोरी गाडी घेऊन केलेला थाटमाट आता थेट पोलिसांच्या…

चाकण, आळंदी अन् खेड मिळून बनणार नवी ‘महापालिका’!, ५० गावांचा समावेश; दीड वर्षांपासून…

औद्योगिक विकासामुळे झपाट्याने विस्तारत असलेल्या चाकण आणि खेड तालुक्यातील वाहतूक कोंडी, अपुऱ्या नागरी सुविधा आणि वाढत्या लोकसंख्येचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर चाकण, आळंदी आणि खेड-राजगुरूनगर या तीन नगरपरिषदांसह…

पुण्यात क्रूरतेचा कळस!; दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून नराधम मुलाने केली आईची चाकूने भोसकून हत्या

व्यसनाच्या आहारी गेलेली माणसे नात्यांची मर्यादा कशी विसरतात, याचा एक अत्यंत सुन्न करणारा आणि मन सुन्न करणारा प्रकार पुण्यात समोर आला आहे. दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत या किरकोळ कारणावरून एका ३२ वर्षीय मुलाने स्वतःच्या पोटच्या आईची चाकूने…

कौटुंबिक वादातून पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या; आईला वाचवायला गेलेल्या अल्पवयीन मुलावरही चाकूने…

खेड शहरातील वाडा रोड परिसरातील संगम गार्डन येथे एक अत्यंत धक्कादायक आणि सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. कौटुंबिक वादातून पतीने स्वतःच्या पत्नीचा गळा आवळून निर्घृण खून केला. एवढ्यावरच न थांबता, आईच्या बचावासाठी धावून आलेल्या १७ वर्षीय…

पुण्यात कौटुंबिक वादातून गोळीबार!’ पती-पत्नीच्या भांडणात उडाली गोळी, पती गंभीर

पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका धक्कादायक घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. सततच्या कौटुंबिक वादातून पतीने स्वतःवर गोळी झाडून घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अभिजीत शंकर शिंगोटे असे गोळीबारात जखमी झालेल्या पतीचे नाव असून…

चाकण, तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील कोंडी फुटणार!; मेट्रोचा राजगुरुनगर आणि शिक्रापूरपर्यंत विस्तार;…

चाकण आणि तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील वाढत्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या औद्योगिक पट्ट्यात मेट्रो जाळे विस्तारण्याचा मार्ग मोकळा झाला असून, निगडी ते चाकणनंतर आता चाकण ते राजगुरुनगर…

“मुलगाच जन्माला घालता येत नाही” म्हणून पुण्यातील PSI कडून पत्नीचा गळा आवळून हत्येचा…

खाकी वर्दीचा धाक गुन्हेगारांवर असावा लागतो, मात्र पुण्यात खुद्द कायद्याचा रक्षकच पत्नीसाठी यमदूत बनल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. "तुला मुलगाच जन्माला घालता येत नाही," असा विकृत संताप व्यक्त करत पुण्यातील मांजरी परिसरातील एका पोलीस…
Don`t copy text!