Latest Marathi News
Browsing Category

पुणे

३० हजार शिक्षक भरतीत मोठा ‘झोल’? ४,८६० पदं अचानक गायब झाल्याने उमेदवारांचा संताप; ११…

महाराष्ट्रात सध्या ३० हजार २०९ पदांसाठी बहुप्रतिक्षित शिक्षक भरती प्रक्रिया अत्यंत वेगाने सुरू आहे. उमेदवारांना ११ ऑगस्टपर्यंत पवित्र पोर्टलवर आपले पसंतीक्रम लॉक करण्याचे बंधन शिक्षण विभागाने घातले आहे. मात्र, या मेगा भरतीतच एक धक्कादायक…

रतन टाटांचा १ व्हिडिओ, १ मेसेज अन् ४ लाख गायब…; पोलिसात धाव घेताच समोर आलं सत्य!

सायबर भामट्यांनी आता नागरिकांना गंडा घालण्यासाठी थेट तंत्रज्ञानाचा भयंकर वापर सुरू केला आहे. दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांच्या नावाने बनावट व्हिडिओ तयार करून पुण्यातील कात्रज-आंबेगाव बुद्रुक परिसरातील एका ३८ वर्षीय महिलेची तब्बल ४ लाख ९…

उरुळी कांचन पोलीस ठाण्यात महिलांमध्ये जोरदार राडा!; ३ लाखांच्या कर्जापोटी वसूल केले १० लाख

पुण्यातील उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या आवारात नुकताच एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पैशांच्या देवाणघेवाणीवरून आणि बेकायदेशीर सावकारीच्या वादातून थेट पोलीस ठाण्याच्या आवारातच महिलांमध्ये जुंपल्याची घटना घडली आहे. या…

नंदिनी टकले नगरमधील खड्ड्यांची समस्या अखेर मार्गी; नागरिकांना दिलासा

नंदिनी टकले नगर परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने नागरिकांना ये-जा करताना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. या समस्येची गांभीर्याने दखल घेत पत्रकार तुकाराम गोडसे यांनी संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा केला. परिस्थितीची…

पुण्यात गुन्हेगारांची ‘धिंड’ काढणे आता बंद!; वाद वाढताच पोलीस आयुक्त अमितेश कुमारांचे…

पुण्यात गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी पोलिसांनी सुरू केलेला 'धिंड पॅटर्न' वादाच्या भोवऱ्यात सापडल्यानंतर आता पुणे पोलिसांनी याप्रकरणी नरमाईची भूमिका घेतली आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सर्व पोलीस ठाण्यांना कठोर मार्गदर्शक सूचना…

हडपसरमध्ये अमली पदार्थविरोधी पथकाची मोठी कारवाई; तुकाई टेकडी परिसरातून दोघांना अटक, ७३ हजारांचा…

जामिनावर बाहेर आल्यानंतर पुन्हा संघटित पद्धतीने गांजाविक्रीचे जाळे चालवणाऱ्या दोन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात गुन्हे शाखेच्या 'अमली पदार्थविरोधी पथक-२'ला यश आले आहे. हडपसर येथील तुकाई टेकडी परिसरात सापळा रचून पोलिसांनी ही धडक कारवाई केली.…

बारामती हादरली! पतीचा जीव घेण्याचा कट उघडकीस; पत्नीविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

गेल्या काही काळापासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत असतानाच, बारामती शहरातून एक अतिशय धक्कादायक आणि चक्रावून टाकणारा प्रकार समोर आला आहे. कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर गुंगीचे औषध देऊन, त्याच्यावर बॅटने हल्ला केल्याचा आणि थेट…

एक्स गर्लफ्रेंडच्या प्रियकराचा लोखंडी रॉडने १३-१४ वार करून निर्घृण खून

आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि सुन्न करणारी घटना समोर आली आहे. प्रेमाच्या त्रिकोणातून एका तरुणाने आपल्या एक्स गर्लफ्रेंडच्या नव्या प्रियकरावर लोखंडी रॉडने सपासप वार करत त्याची क्रूरपणे हत्या केली.…

सावधान! तुमचे बँक खाते भाड्याने देताय? पुण्यात १३२ गुन्हे दाखल, १५२ जणांना अचानक अटक!

पुणे पोलीस आणि महाराष्ट्र सायबर विभागाने मोठी कारवाई केली आहे. सायबर विभागाने सायबर फसवणुकीशी संबंधित बँक खात्यांचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी मोठी मोहिम हाती घेतली आहे. ऑपरेशन म्यूल हंट अंतर्गत 152 संशयितांना अटक करण्यात आली आहे. 132 म्यूल…

उरुळी-फुरसुंगी कचरा डेपो भूसंपादन; २१ वर्षे मोबदला न दिल्याने आयुक्तांच्या खुर्ची जप्तीचे आदेश!

उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील कचरा डेपोसाठी संपादित केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला २१ वर्षे उलटूनही न दिल्यामुळे पुणे महापालिका प्रशासनाची चांगलीच फजिती झाली आहे. न्यायालयाने थेट महापालिका आयुक्तांची खुर्ची आणि कार्यालयातील वस्तू जप्त…
Don`t copy text!