Latest Marathi News
Browsing Category

पुणे

गौतमी पाटील आक्षेपार्ह ध्वनिचित्रफीत प्रकरण; तरुणाची अटक टळली

पुणे: लावणी नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या नावे समाजमाध्यमात बनावट खाते उघडून आक्षेपार्ह ध्वनिचित्रफीत प्रसारित केल्याप्रकरणी एकाला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. साळुंखे यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. आयुष अमृत कणसे (वय २१, रा.…

एसटी महामंडळाच्या बसचे स्टेअरिंग आता महिलांचा हाती

पुणे दि ९(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात एसटी सेवेला सुरुवात होऊन नुकतीच ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एका महिलेने सासवड ते नीरा मार्गावर बस चालविली आहे. या अगोदर महिला वाहक म्हणून कार्यरत…

राणेपुत्रांचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार निषेध

पुणे दि ८(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत अनुदार उद्गार काढणारे माजी खासदार निलेश राणे आणि आमदार नितेश राणे यांच्याविरोधात पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार…

तोतया आयएएस तायडेचा आणखी एक गुन्हा उघड

तळेगाव - तोतया आयएएस अधिकारी विनय देव उर्फ वासुदेव निवृत्ती तायडे  याचा आणखी एक गुन्हा उघडकीस आला आहे. त्याने एका महिलेसोबत मिळून भंडारा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याकडून सैनिकी शाळेचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी तब्बल ४२ लाख रुपये घेऊन…

बारामती आणि दौंड तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी निधी मंजूर

पुणे दि ७(प्रतिनिधी)- राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत बारामती लोकसभा मतदार संघातील बारामती आणि दौंड तालुक्यांत प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच कर्मचारी निवासस्थानांसाठी एकूण १२ कोटी ६३ लाख रुपये मंजूर झाले आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी ही…

जमिनीच्या वादातून हाणामारी; तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार

पुणे: जमिनीच्या वादातून तरुणाला बेदम मारहाण करुन त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना नगर रस्त्यावरील लोणीकंद परिसरात घडली. तरुणाच्या मोटारीची तोडफोड करुन दोन लाखांची रोकडही लुटण्यात आली.  या प्रकरणी पंकज सदाशिव गायकवाड,…

मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत मिळून महिलेने केली पतीची हत्या

पुणे - पुणे शहरातून हत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने तिच्या मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत मिळून पतीची हत्या केली. पुणे ग्रामीण पोलिसांनी या घटनेचा खुलासा करत आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी सांगितलं की, मुलीच्या…

कात्रज पंचक्रोशीतील प्रश्नांबाबत नागरिकांचा एल्गार

पुणे दि ६(प्रतिनिधी)- कात्रज पंचक्रोशीतील प्रश्नांबाबत प्रशासनाविरोधात ८ जून रोजी सां.५ वाजता जनता दरबाराच्या माध्यमातून कात्रज चौकात आंदोलन करण्यात येणार आहे. 'कात्रज विकास आघाडी' च्या वतीने नमेश बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक नागरिक…

शिक्षण विभागात मोठा भ्रष्टाचार, 36 शिक्षण अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांचे…

शिक्षण विभागात मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. यामुळे भ्रष्ट शिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी यासाठी शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी एसीबीला पत्र लिहून ३६ शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शिक्षकांवर छापे पडले त्यांची खुली…

पुण्यात कोयता गॅंगची पुन्हा एकदा दहशत ; 5 जणांना अटक

पुणे : पुण्यातील येरवड्यात कोयता हातात घेत आरोपींकडून नागरिकांमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. हि घटना येरवड्यातील गांधी नगर मध्ये रविवारच्या सुमारास  घडली आहे. पुण्यात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे त्यामध्ये…
Don`t copy text!