Latest Marathi News
Browsing Category

क्रीडा

आयपीएल २०२३ स्पर्धा या कारणामुळे रद्द होणार?

मुंबई दि ६(प्रतिनिधी)- सध्या भारतात आयपीएल स्पर्धेचा थरार सुरु आहे. या स्पर्धेत चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळत आहे. तसेच सामना पाहण्यासाठी प्रेक्षक लाखोंच्या संख्येने मैदानात येत आहेत. पण कोरोनाचा धोका वाढत असल्याने आयपीएलचा हा सिजन…

लोणावळाच्या ऑटो क्रॉस मध्ये निकिता टकले खडसरेचे यश

पुणे दि ५ (प्रतिनिधी)- मुंबई एक्सप्रेस लोणावळा जवळील नानोली मध्ये इंडियन नॅशनल ऑटो क्रॉस आयोजित करण्यात आली होती, अतिशय चूरशीच्या या ऑटो क्रॉस मध्ये पुण्याच्या निकिता टकले खडसरेने फास्टर ड्रायव्हर व विविध गटात नऊ ट्रॉफी पटकविल्या. ट्रॅकवर…

पाकिस्तानी खेळाडूने जिंकलेली आयपीएलची पर्पल कॅप

मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत आपल्या गोलंदाजीची धार दाखवून देणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप देऊन गौरव करण्यात येतो. आतापर्यंतच्या १५ हंगामात १३ गोलंदाजांनी पर्पल कॅप जिंकली आहे. यामध्ये परदेशी खेळाडूंचा दबदबा राहिला आहे.…

आयपीएलची ‘ऑरेंज कॅप’ जिंकण्यासाठी फलंदाजांमध्ये ‘टशन’

मुंबई दि २९(प्रतिनिधी)- आयपीएलचा सोळावा हंगाम ३१ मार्चपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेत जसे विजेता कोण होणार याची उत्सुकता असते तशीच उत्सुकता अँरेंज कॅप व पर्पल कॅप कोण जिंकणार याची उत्सुकता असते.आयपीएलच्या सीजनमध्ये सर्वात जास्त धावा…

पाच वर्षानंतर रंगणार आयपीएलचा उद्घाटन सोहळा

अहमदाबाद दि २८(प्रतिनिधी)- आयपीएलच्या १६ व्या सिजनची सुरूवात ३१ मार्चला होणार आहे. पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. पण यावेळी प्रेक्षकांना आणखी एक भेट मिळणार आहे.…

बीसीसीआयचा वार्षिक करार जाहीर! कुणाला बढती, कुणाला झटका?

मुंबई दि २७(प्रतिनिधी)- भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने २०२२-२३ साठीच्या हंगामासाठी टीम इंडियाने वार्षिक खेळाडू करार जाहीर केला आहे. या नव्या करारात २६ खेळाडूंना स्थान मिळाले. यामधील काही खेळाडूंना बढती मिळाली असुन काहींचे…

‘कर्णधारपदाचे गाजर दाखवून दोन महिन्यात बाहेर केले’

मुंबई दि २२(प्रतिनिधी)- टीम इंडियाचा माजी अनुभवी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आपल्या आक्रमक फलंदाजीने नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेतो. पण त्याचबरोबर तो आपल्या सडेतोड वक्तव्यामुळेही चर्चेत असतो. सेहवाग सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतो. पण नुकताच…

मेव्हण्याच्या लग्नात रोहीत शर्माने केला पत्नी रितीकासोबत भन्नाट डान्स

मुंबई दि १८(प्रतिनिधी)- भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला वनडे खेळला नाही. कारण रोहित शर्माने आपल्या मेहुण्याच्या लग्नाला हजेरी लावली होती. मेहुण्याच्या लग्नात हिटमॅनने पत्नी रितिकासोबत जबरदस्त डान्स केला,…

भारताला मिळाले वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचे तिकीट

मुंबई दि १३(प्रतिनिधी)- ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीचा निकाल लावण्याआधीच भारताने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्थान पक्के केले आहे. भारताला अंतिम सामन्यात स्थान पक्के करण्यासाठी हा सामना जिंकणे गरजेचे होते, पण…

विराटने संपवला शतकाचा दुष्काळ अन तोडला सचिनचा रेकाॅर्ड

अहमदाबाद दि १२(प्रतिनिधी)- ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताच्या विराट कोहलीने २४० चेंडूत शानदार शतक ठोकले आहे.त्याचे हे कारकीर्दीतील ७५ वे शतक आहे. कसोटीमध्ये हे त्याचे २८ वे शतक आहे. या शतकानंतर त्याने नवा विक्रम करत सचिन…
Don`t copy text!