Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
क्रीडा
ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावत शुभमन गिलने केला अनोखा विक्रम
अहमदाबाद दि ११(प्रतिनिधी)- भारत आणि आॅस्ट्रेलियात चाैथा कसोटी सामना सुरू आहे. भारत या कसोटी मालिकेत २-१ आघाडीवर असला तरीही टेस्ट चॅम्पियनच्या अंतिम सामन्यात खेळण्यासाठी भारताला विजय गरजेचा आहे. आज भारताने संयमी खेळ करत विजयाची आस जागवली…
या स्टार क्रिकेटपटूची पत्नी लवकरच देणार गुड न्यूज?
मुंबई दि ५(प्रतिनिधी)- गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह टीम इंडियातून बाहेर आहे. तो अजूनही त्याच्या दुखापतीतून सावरला नाही. पण तो त्याची पत्नी संजनामुळे चर्चेत आला आहे. कारण सोशल मीडियावर बुमरासंदर्भात एक…
भाराताचा ऑस्ट्रेलियाविरोधात पराभव आणि नकोसा विक्रम नावावर
इंदाैर दि ३(प्रतिनिधी)- इंदोर कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने गुरुवारी ९ विकेटने भारताला पराभूत केले. ७६ धावांचे लक्ष ऑस्ट्रेलियाने सहज पार केले. . या विजयासह, कांगारू संघाने चार सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी बरोबरी साधली. पण या पराभवामुळे…
भारताचा स्टार क्रिकेटर लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत
मुंबई दि २५(प्रतिनिधी)- सध्या अनेक सेलिब्रेटी लग्नाचा धडाका उडवून देत लग्न करत आहेत. नुकताच भारताचा स्टार क्रिकेटर के एल राहुल सुनिल शेट्टीची मुलगी अथाया बरोबर लग्नाच्या बेडीत अडकला. आता त्यानंतर भारताचा मराठमोळा क्रिकेटर शार्दुल ठाकूर…
दुसऱ्या कसोटी विजयानंतर भारताचा अनोखा विश्वविक्रम
दिल्ली दि १९(प्रतिनिधी)- भारत आणि ऑस्ट्रेलियामधील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील दुसरा कसोटी सामन्यात देखील भारताने आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे. अवघ्या तीन दिवसात ऑस्ट्रेलियाचा पराभव करत भारताने कसोटी मालिकेत २-० ची आघाडी घेतली आहे.…
आयपीएलमधील ‘या’ संघात दोन महिलांवर महत्वाची जबाबदारी
बेंगलोर दि १८(प्रतिनिधी)- प्रथमच आयोजित केलेल्या वुमेन्स प्रिमियर लीग अर्थात महिला आयपीएलसाठीचा लिलाव नुकताच पार पडला. या लिलावात RCB ने मराठमोळी डावखुरी फलंदाज स्मृती मंधानावर ३ कोटी ४० लाखांची बोली लावत तिला आपल्या संघात दाखल करुन घेतले…
आयपीएल २०२३ चे बिगुल वाजले
मुंबई दि १६(प्रतिनिधी)- सर्वांना प्रतिक्षा असलेल्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल स्पर्धेचे वेळापत्रक नुकतंच जाहीर करण्यात आले. आयपीएलचा महासंग्राम 31 मार्चपासून सुरू होणार असुन पहिला सामना गुजरात टायटन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्स…
सेल्फी दिला नाही म्हणून या क्रिकेटपटूवर चाहत्याचा हल्ला
मुंबई दि १६(प्रतिनिधी)- टीम इंडियाचा क्रिकेटपटू पृथ्वी शॉच्या कारवर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. पृथ्वीच्या कारवर मुंबईत हल्ला झाला असून बेसबॉल स्टिकने काही अज्ञातांनी त्याच्या कारच्या काचा फोडल्या असून गाडीचे मोठे नुकसान केले आहे. या…
भारतीय क्रिकेटपटू फिट दाखवण्यासाठी इंजेक्शन घेऊन खेळतात
मुंबई दि १४(प्रतिनिधी)- भारतीय क्रिकेट सध्या एका स्टिंग ऑपरेशनमुळे चांगलेच हादरले आहे. भारताचे निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी एका स्टिंग ऑपरेशनमध्ये धक्कादायक गोष्ट सांगितली आहे. भारतीय खेळाडू हे फिटनेससाठी खास इंजेक्शन घेत असल्याचा…
भारताच्या क्रिकेटपटूची नशेच्या अवस्थेत पत्नीला मारहाण
मुंबई दि ६(प्रतिनिधी)- भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मद्यप्राशन करून विनोद कांबळीकडून मारहाण तसेच शिवीगाळ केल्याचा आरोप त्याची पत्नी अँड्रियाने केला आहे. यासंदर्भात त्याच्याविरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात…