Latest Marathi News
Browsing Category

क्रीडा

पुण्याचा शिवराज राक्षे ठरला महाराष्ट्र केसरी

पुणे दि १४(प्रतिनिधी) - पुण्यात पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पुण्याच्या शिवराज राक्षेने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला अस्मान दाखवत महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला. महेंद्र गायकवाड यावेळी माती विभागातून आला होता, तर शिरवाज राक्षे…

पुण्याचा अभिजीत कटके यंदाचा हिंदकेसरी

तेलंगणा दि ८(प्रतिनिधी)- तेलंगणामधील हिंद केसरी स्पर्धेतील फायनलमध्ये कुस्तीपटू अभिजीत कटके याने हरियाणाचा पैलवान सोमवीर याचा पराभव केला आहे. महाराष्ट्राने अनेक वर्षानंतर हिंद केसरीची गदा जिंकली आहे. अभिजीतने सामन्यात सोमवीरला एकही संधी…

राजकोटमध्ये सुर्यकुमार यादवची हवा, ठोकले वेगवान शतक

राजकोट दि ७ (प्रतिनिधी) - भारत श्रीलंका दरम्यान सुरु असलेल्या टी २० सिरिजच्या शेवटच्या सामन्यात सूर्यकुमार यादवच्या वादळी शतकाच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करत २० षटकात ५ बाद २२८ धावा केल्या. दोन्ही संघातील ३ सामन्यांच्या मालिका १-१ अशी…

जखमी रिषभ पंतला भेटायला रुग्णालयात पोहोचली अभिनेत्री?

मुंबई दि ६ (प्रतिनिधी)- अपघातात जखमी झालेल्या रिषभ पंतवर सध्या मुंबईत उपचार सुरु आहेत. सध्या तो मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्यातच अभिनेत्री उर्वशी रौतेलाही मुंबईत आहे. आता उर्वशीने…

आयपीएलच्या लिलावात खेळाडू मालामाल

मुंबई दि २४(प्रतिनिधी) - इंडियन प्रिमिअर लीग अर्थात आयपीएलच्या २०२३ साठी लिलाव प्रक्रिया पार पडत आहे. या लिलावात काही खेळाडूंची मोठ्या प्रमाणात चांदी झाली आहे.या लिलावात आतापर्यंत सर्वाधिक रुपयांची बोली सॅम करनवर लावण्यात आली. त्याला 18.50…

इशान किशनच्या द्विशतकी खेळीवर त्याची गर्लफ्रेंड खुश

मुंबई दि १०(प्रतिनिधी)- बांग्लादेशविरुद्ध टीम इंडियाचा स्फोटक यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनने एकदिवसीय सामन्यात ठोकलेल्या धडाकेबाज द्विशतकाते संपूर्ण क्रिकेट जगतात काैतुक होत आहे.यावेळी त्याच्या गर्लफ्रेंडने दिलेल्या प्रतिक्रियेची चर्चा होत…

ऋतुराज गायकवाडने एका षटकात लगावले सात षटकार

मुंबई दि २८(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने विजय हजारे ट्रॉफीच्या एकदिवसीय देशांतर्गत स्पर्धेत एकाच षटकात सलग ७ षटकार मारण्याचा पराक्रम केला आहे. त्याने उत्तर प्रदेशविरुद्ध ही कामगिरी केली आहे. याबरोबरच या सामन्यात त्याने…

‘भारत हरल्यानंतर जी मजा येते, तशी मजा….’

मुंबई दि २५(प्रतिनिधी)- भारतीय संघाने न्युझीलंडविरुद्ध हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली जिंकल्यानंतर एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा पहिल्या वनडे सामन्यात न्यूझीलंड विरूद्ध पराभव झाला. न्यूझीलंड…

वादळी खेळी करणाऱ्या सूर्याने मोडला युवीचा रेकाॅर्ड

मुंबई दि २०(प्रतिनिधी)- न्यूझीलंड विरूद्धच्या दुस-या टी २० सामन्यात सुर्यकुमार यादवने न्यूझीलंडच्या गोलंदाजांना अक्षरश: रडवलं. केवळ ४९ चेंडूत त्याने २१७ च्या स्ट्राईक रेटने झंझावाती १११ धावांची खेळी केली. या खेळीला त्याने ७ चौकार आणि ११…
Don`t copy text!