Latest Marathi News
Browsing Category

व्हायरल

थोडक्यात वाचला माय-लेकाचा जीव, पुण्यातील धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये दोन मुलं आपल्या आईसोबत लिफ्टच्या सहाय्याने इमारतीच्या वरच्या मजल्यावर जात होते. लिफ्टमधून बाहेर पडल्यावर अवघ्या काही सेकंदात लिफ्ट कोसळून मोठी दुर्घटना घडली.…

भाजपा खासदाराचा भाऊ घेणार तिसऱ्यांदा घटस्फोट?

मुंबई दि ३१(प्रतिनिधी)- भाजपाच्या खासदार पुनम महाजन यांचे बंधु आणि वादग्रस्त व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेले राहुल महाजन पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. राहुलचे तिसऱ्यांदा लग्न मोडले असून तो पत्नी नताल्या इलीनासोबत घटस्फोट घेणार असल्याच्या…

कंडक्टर आणि महिला प्रवासात फ्री स्टाईल हाणामारी

लातूर दि ३०(प्रतिनिधी)- अलिकडे महिलांच्यात होणाऱ्या हाणामारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणजे बस किंवा रेल्वे याठिकाणी तर हमखास वादाचे प्रसंग घडत असतात. महाराष्ट्रात महिलांना बस प्रवासात सुट मिळाल्यानंतर…

शिक्षिका आणि खिचडी बनवणाऱ्या महिलेमध्ये जोरदार हाणामारी

बीड दि ३०(प्रतिनिधी)- शालेय पोषण आहार आणि त्यावरून होणारे वाद आता काही नवीन नाहीत. पोषण आहारात होणार अपहार किंवा दर्जा यावरून हमखास वाद होत असतात. पण आता याच पोषण आहारावरुन महिला शिक्षिका आणि पोषण आहार बनवणारी महिला यांच्यात जोरदार हाणामारी…

भारतातून पाकिस्तानात गेलेल्या अंजूने प्रियकरासोबत केले लग्न?

दिल्ली दि २५(प्रतिनिधी)- गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी महिला सीमा हैदर आणि भारतीय तरुण सचिन मीना यांची प्रेमकहाणी चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. ही घटना ताजी असतानाच आता राजस्थानातील भिवाडी येथील एक विवाहित महिला आपल्या प्रियकराला…

पतीने पत्नीला प्रियकरासोबत फिरताना रंगेहाथ पकडले?

दिल्ली दि २३(प्रतिनिधी)- दिल्ली मेट्रो नेहमीच चर्चेत असते.पण अलीकडे ती नको त्या गोष्टीमुळेच जास्त चर्चेत असते. आता ही दिल्ली मेट्रो पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण एका पतीने आपल्या पत्नीला तिच्या प्रियकरासोबत फिरताना पकडल्याने स्टेशनवर…

ड्राईव्हरच्या केबिनमध्ये बसून प्रवास करत होती व्यक्ती पण अचानक झाले असे की

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- भारतात मोठ्या प्रमाणात रोड अपघाता होत असतात. सरकारच्या विविध अहवाल आकडेवारीवरून हे समोर आले आहे. दरवर्षी लाखो अपघात घडत असतात.अशातच एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. यात थोडीशी चूक प्रवासाच्या चांगलीच अंगलट आली आहे.…

पाण्यात फोटोशुट करत होते जोडपे अचानक लाट आली आणि…

दिल्ली दि १५(प्रतिनिधी)- उत्तर भारतात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. नदी नाले ओसंडून वाहत आहे. त्यामुळे रेनी सीझन पिकनिक साठी अनेकजण बाहेर पडत आहे. पण अनेकवेळा ही पिकनिक जीवघेणी देखील ठरू शकते. अनेकदा सुचना देऊन सुद्धा लोक नको ते धाडस करतात…

माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचे साप आणि सरड्यासोबत फोटोशुट

मुंबई दि १५(प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या राजकारणात रोजच नवीन घडामोडी घडत आहेत. पण यापलीकडे जाऊन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या मात्र वेगळ्याच विश्वास रमल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांचे सोशल मीडियावर…
Don`t copy text!