Latest Marathi News
Browsing Category

व्हायरल

बॉयफ्रेंडवरुन दोन तरुणींमध्ये झिंज्या धरत जोरदार हाणामारी

यवतमाळ दि २८(प्रतिनिधी)- एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींमध्ये जोरदार राडा झाल्याची घटना महाराष्ट्रात यवतमाळच्या वणी तालुक्यातील शिवाजी पार्क लव्हर्स पॉईंट येथे घडली आहे. बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींची ही हाणामारी सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत…

‘जाे आडवा येईल त्याला जेसीबीच्या खाली घ्या, पुरुन टाका’

बीड दि २८(प्रतिनिधी)- बीड जिल्ह्यात सरकारी अधिकाऱ्यांच्या मुजोरीचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. धारूर पंचायत समितीच्या वतीने जहागीर मोहा या गावात खडीकरणाचे काम व मुरमाचे काम सुरु आहे. यावेळी पंचायत समितीच्या अभियंत्याने दादागिरी…

…म्हणुन वकीलाच्या बायकोने बस कंडक्टरला केली मारहाण

बुलढाणा दि २७(प्रतिनिधी)-घराजवळ बस का थांबवली नाही? या कारणास्तव एका महिलेने बसमध्येच कंडक्टरला मारहाण केल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या जाफ्राबाद - छत्रपती संभाजीनगर…

बाॅयफ्रेंडसाठी दोन तरुणींमध्ये एकमेकींच्या झिंज्या धरत हाणामारी

गोरखपूर दि २७(प्रतिनिधी)- गोरखपूर मध्ये मुलींमध्ये मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान या घटनेमध्ये मुली केस पकडून कानशिलात लगावत असल्याचे समोर आले आहे. बाॅयफ्रेंडवरुन या तरुणी भिडल्याचे सांगितले जात आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ…

वरातीत डीजेच्या तालावर नाचताना तरुणाचा कोसळून मृत्यू

नांदेड दि २६(प्रतिनिधी)- नांदेडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वरातीमध्ये डीजेच्या तालावर नाचता नाचता तरुण खाली कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. नांदेडमधील आहे. नांदेडच्या…

‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी आईने केली मुलींची जोरदार धुलाई

मुंबई दि १७(प्रतिनिधी)- नुकताच 'व्हॅलेंटाईन डे' साजरा झाला आहे. या दिवशी सर्वजण आपले प्रेम व्यक्त करतात. या दिवशी काहींना आपले प्रेम भेटले, पण काहींची मात्र चांगलीच फजिती झाली. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. ज्यात…

देवाला नमस्कार करत चोराने मारला देवाच्या दागिण्यावर डल्ला

जयपूर दि १६(प्रतिनिधी)-जयपूरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आलं आहे. जयपूरमधील शाहपुरामधील गोनाकासर गावात एका चोराने देवाचे दर्शन घेत देवाच्या छत्राची चोरी केली आहे. या चोरीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुजा-याने…
Don`t copy text!