Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
व्हायरल
सेल्फी दिला नाही म्हणून या क्रिकेटपटूवर चाहत्याचा हल्ला
मुंबई दि १६(प्रतिनिधी)- टीम इंडियाचा क्रिकेटपटू पृथ्वी शॉच्या कारवर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. पृथ्वीच्या कारवर मुंबईत हल्ला झाला असून बेसबॉल स्टिकने काही अज्ञातांनी त्याच्या कारच्या काचा फोडल्या असून गाडीचे मोठे नुकसान केले आहे. या…
लग्नाच्या दिवशी नववधू लग्नमंडपाएैवजी गेली भलतीकडे
मुंबई दि १६(प्रतिनिधी)- आजचा जमाना सोशल मिडीयाचा आहे. यावर कोणता व्हिडिओ कधी व्हायरल होईल सांगता येत नाही. आता सध्या सोशल मिडीयावर एका नवरीची तुफान चर्चा सुरू आहे. यात नवरीची एैन लग्नादिवशी भलतीच धावपळ उडाली आहे.
आजकाल आपण लग्न…
मायलेकींनी व्हॅलेंटाईन डे दिवशीच रोडरोमिओला चोपला
पालघर दि १४(प्रतिनिधी)- आज प्रेम दिवस पण काही महाभाग आजच्या दिवशी मुलींना नाहक त्रास देत असतात. पण पालघर जिल्ह्यातील नालासोपाऱ्यातील आचोळे रोड येथे मुलीची छेड काढणाऱ्या एका रोड रोमियोला तरुणीने आणि तिच्या आईने भर रस्त्यात चोप दिला आहे.…
हग डे साजरा करणाऱ्या नेत्याला गायीने दिला लाथ डे
दिल्ली दि १०(प्रतीनिधी)- प्रेमाचा दिवस म्हणून जगभरात १४ फेब्रुवारी हा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’ या नावाने साजरा केला जातो. पण केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन, मंत्रालयाने हा दिवस ‘काऊ हग डे’ म्हणून साजरा करण्याचे परिपत्रक काढले आहे. पण काऊला हग…
कोल्हापूरात हाॅस्पीटलमध्येच पेशंटने संपवली जीवनयात्रा
कोल्हापूर दि ९(प्रतिनिधी)- हाॅस्पीटल ही जीवदान देणारी आजच्या काळातील देवालये आहेत. कोरोना काळात हाॅस्पीटल मधील उपचारामुळे अनेकजण बरे झाले. पण कोल्हापूरातील एका घटनेमुळे खळबळ उडाली आहे. कारण हाॅस्पीटलमध्ये उपचार घेत असलेल्या एका रुग्णाने…
हे नरेंद्र मोदी वर्षाला विकतात एक कोटींची पाणीपुरी?
अहमदाबाद दि ९(प्रतिनिधी)- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता फक्त महाराष्ट्रात नाही तर संपुर्ण जगात आहे. पण देशाचे कारभार पाहणारे मोदी चक्क पाणीपुरी विकतात असे तुम्हाला सांगितले तर तुमचा विश्वास बसणार नाही पण हे काहीसे खरे आहे.…
उस्मानाबादमध्ये उरुसात वळू घुसल्याने चेंगराचेंगरी
उस्मानाबाद दि ९(प्रतिनिधी)- उस्मानाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरात आयोजित उरुसामध्ये वळू उधळल्याने अनेक भाविक जखमी झाले आहेत. जखमी भाविकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी चेंगराचेंगरी देखील झाल्याची माहिती…
व्हॅलेंटाइन वीकमध्ये धावत्या बाईकवरचा रोमान्स प्रेमी युगलाला महागात
अजमेर दि ८(प्रतिनिधी)- सध्या सगळीकडे व्हॅलेंटाइन वीक साजरा केला जात आहे.पण राजस्थानमधील अजमेर येथील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत प्रेमी युगूल धावत्या बाईकवर रोमान्स करताना दिसत आहे. त्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.…
धावत्या एसटी बसमध्ये कंडक्टरला आला हार्ट अटॅक
लातूर दि ८(प्रतिनिधी)- धावत्या बसमध्ये कंडक्टरला हार्ट अटॅक आल्यानंतर प्रवाशांनी प्रसंगावधान राखत तातडीने प्राथमिक उपचार केल्याने कंडक्टरचा जीव वाचला आहे. प्रवशाने दाखवलेल्या या तत्परतेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. अनेकांनी…