Latest Marathi News
Browsing Category

व्हायरल

भंडाऱ्यांतील शेतामध्ये वाघाचा धुमाकूळ, वनकर्मचा-यावर हल्ला

भंडारा दि ९(प्रतिनिधी)- भंडारा जिल्ह्यात मोहाडी तालुक्यात दोन महिन्यांपासून वाघाची दहशत पसरली आहे. वनविभागाने जेरबंद केलेल्या वाघाने परत आपली दहशत निर्माण केली आहे. त्याच्या दहशतीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एक महिन्यापूर्वी वनविभागाने…

दारुवरुन दोन तरुणाची डाॅक्टरला मारहाण

ठाणे दि! ८(प्रतिनिधी)- रंग खेळताना दुखापत झाल्याने ठाण्यात एक तरूण डाॅक्टरांकडे गेला होता. त्यावेळी डाॅक्टरांनी त्या तरुणाला "दारु प्यायला का"? असे विचारले. पण या विचारण्याचा राग आल्याने तरूणाने डाॅक्टरला बेदम मारहाण केली आहे. नितीन…

गाैतमी पाटीलनंतर ही डान्सर आली नेटक-यांच्या निशान्यावर

पुणे दि ७(प्रतिनिधी)- राज्यात सध्या गाैतमी पाटील चांगलीच चर्चेत आहे. तिच्या अश्लील हावभावामुळे ती टीकेची धनी ठरली होती. पण त्याचबरोबर ती प्रसिद्धही झाली. पण तिच्यानंतर अनेक डान्सर त्याच मार्गाने जाताना दिसत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या…

सोशल मिडीयावर स्टार महिला पोलीस अधिकारीला अटक

जयपूर दि ७(प्रतिनिधी)- राजस्थान पोलिसांची उपनिरीक्षक नयना केनवाल कायमच तिच्या फोटोंमुळे चर्चेत असते, पण आता नयनाला हरियाणाच्या रोहतकमध्ये अटक करण्यात आली आहे.न्यायालयात हजर केल्यानंतर नयनाची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. नैना…

उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी ‘यामुळे’ नेटकऱ्यांच्या निशान्यावर

मुंबई दि ६(प्रतिनिधी)- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. अलीकडेच त्यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या कायक्रमातील काही फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्या…

हनुमानाच्या मूर्तीसमोर तोकड्या कपड्यात महिलांचे बाॅडी बिल्डिंग

रतलाम दि ६(प्रतिनिधी)- रतलाम शहरात रविवारी झालेल्या १३ व्या ज्युनियर बॉडी बिल्डिंग स्पर्धेत महिला स्पर्धकांच्या स्टेजवरील परफॉर्मन्सवरून वाद निर्माण झाला आहे. कारण या महिला स्पर्धकांनी हनुमानाच्या मूर्तीसमोर तोकड्या कपड्यात परफाॅर्म केला…

संगीताच्या कार्यक्रमात लोकांकडून नोटांची उधळण

विरार दि ६(प्रतिनिधी)- गुजराती समाजाच्या एका संगीत कार्यक्रमात नोटांचा पाऊस पडला आहे. विरारमध्ये आयोजित एका कार्यक्रमात लोकांकडून पैशांची उधळण करण्यात आली आहे. याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. विरार पूर्व परिसरात सकवार येथे गुजराती…

काॅपीवरून पालक आणि शिक्षकात जोरदार हाणामारी

छत्रपती संभाजीनगर दि ६ (प्रतिनिधी)- राज्यात दहावी बारावीच्या बोर्डाच्या परिक्षा सुरु आहेत पण त्याचवेळी गणित पेपरफुटीमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते. यंदा राज्यात परीक्षा कॉपीमुक्त व्हावी यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात…

लिफ्टची वाट पाहताना तरुण खाली कोसळला आणि…

दिल्ली दि ५(प्रतिनिधी)- आजकाल सोशल मिडीयावर असे अनेक व्हिडिओ पाहयला मिळत आहेत ज्यामध्ये तरुणांपासून ते वृद्धापर्यंत अनेकांना हृदयविकाराचा झटका आल्याचे प्रकार घडले आहेत. आताही असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एकावर अचानक…
Don`t copy text!