Latest Marathi News
Browsing Category

व्हायरल

सलूनमध्ये केस कापायला गेला अन् जीवाला मुकला

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- मृत्यू ही काही सांगून येणारी गोष्ट नाही. अगदी अपेक्षित नसलेल्या ठिकाणी सुद्धा तो येऊ शकतो. आजचे जग धावपळीचे आहे. या धावपळीच्या जगात अनेक अपघात होत असतात, ज्यात अनेकांना आपले जीव गमावावे लागतात. पण सध्या एक व्हायरल होत…

बसमध्ये जागा मिळविण्यासाठी अपंग व्यक्तीने केले असे काही

ओैरंगाबाद दि २(प्रतिनिधी)- बसमध्ये जागा मिळवण्यासाठी अनेकजण अनेक नामी कल्पना शोधून काढत असतात. त्याचे व्हिडिओही जोरदार व्हायरल होत असतात. पण सध्या सोशल मिडीयावर ओैरंगाबादमधील एका अपंग व्यक्तीचा बस मध्ये जागा मिळवण्यासाठी केलेल्या धडपडीचा…

‘सर मला लोकशाहीचे मुल्य पायदळी तुडवून मारतात’

पुणे दि २८(प्रतिनिधी)- प्रजासत्ताक दिनी प्रत्येक गावातील शाळेत विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आलेले असते. सकाळी झेंडावंदन होते, यानंतर शाळेतील काही विद्यार्थ्यांची भाषणं होतात. पण सध्या सोशल मिडीयावर एका विद्यार्थ्यांचे भाषण प्रचंड…

‘मुलींनो बॉयफ्रेंड नसेल तर काॅलेजमध्ये प्रवेश नाही’

मुंबई दि २६(प्रतिनिधी)- प्रेमाचा दिवस अशी ओळख असलेला व्हॅलेंटाईन दिवस जवळ आला आहे. त्यातच सोशल मिडीयावर एका महाविद्यालयाची नोटीस व्हायरल झाली आहे. व्हॅलेंटाईन्स डे पर्यंत बॉयफ्रेंड शोधणं अनिवार्य आहे असं या नोटीसमध्ये स्पष्टपणे लिहिण्यात…

भारतातील या आयपीएल सुंदरीला आफ्रिकेतुन लग्नाचा प्रपोज

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- सनरायझर्स हैद्राबादची मालकीन आणि आपल्या सुंदरतेने अनेकांना घायाळ करणाऱ्या काव्या मारनचे चाहते फक्त भारतातच नाही तर जगभरात आहेत. याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात एका पठ्ठ्याने थेट काव्यालाच प्रपोज…

हॉस्पिटलमध्ये घुसून मनसे कार्यकर्त्यांची डाॅक्टरला मारहाण

पालघर दि २१(प्रतिनिधी)- पालघरमधील बोईसरमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी एका हॉस्पिटलमध्ये तोडफोड केली. तसंच डॉक्टरलाही मारहाण केल्याची घटना घडली आहे.या तोडफोडीचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. रुग्णाला पैसे मागितल्यामुळे संतप्त झालेल्या…

बायकोसाठी तरुणाचे शोले स्टाईल आंदोलन

नांदेड दि २०(प्रतिनिधी)- माहेरी गेलेल्या पत्नी आणि मुलांना बोलवा अशी मागणी करत एका तरुणाने पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केल्याची घटना नांदेडमध्ये घडली आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार नांदेड शहरातील…
Don`t copy text!