Latest Marathi News
Browsing Category

व्हायरल

गाडी चालवताना बाईकस्वाराच्या गळ्यात लागला फास

हैद्राबाद दि १६(प्रतिनिधी)- आपण आतापर्यंत अनेक अपघाताचे व्हिडिओ पहिले असतील. यामध्ये कधी गाड्यांची एकमेकांना धडक, कधी गाडी डिव्हाइडरला धडकणं, कधी गाडी दरीत कोसळणं असे अनेक व्हिडिओ तुम्ही पहिले असतील.सध्या असाच एक अपघाताचा व्हिडिओ सोशल…

समृद्धी महामार्गावर तरुणाकडून गोळीबारचा स्टंट

ओैरंगाबाद दि १५(प्रतिनिधी)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात नव्याने बांधलेल्या समृद्धी महामार्गाचे उद्घाटन केल्यानंतर तीन दिवसांनी एका व्यक्तीने हवेत गोळीबार केल्याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. यामुळे महामार्गाच्या सुरक्षेचा…

लग्नसोहळ्यात महिलेने केला धमाकेदार भन्नाट डान्स

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- सोशल मिडीयावर सध्या एका महिलेचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे. साडी नेसून एका महिलेने केलेला भन्नाट डान्स पाहून नेटकरी मोहित झाले आहेत. ‘तेरी आंख्या का ओ काजल” या गाण्यावर महिलेने केलेला डान्स अनेकांच्या पसंतीत…

मुंबई-पुणे महामार्गावर ब्रेक फेल झालेल्या ट्रकचा थरार

पुणे दि १०(प्रतिनिधी)- मुंबई-पुणे महामार्गावर सुरू असलेल्या अपघातांची मालिका अद्यापही कायम आहे. काही दिवसांपूर्वीच या महामार्गावर कार अपघातात तीन लोकांचा मृत्यू झाला होता. आताही भरधाव ट्रकचा अचानक ब्रेक फेल झाल्याने ड्रायव्हने बाहेर उडी…

एका तरूणीने भर चाैकात केली तिघींची बेदम धुलाई

दिल्ली दि ९(प्रतिनिधी)- तरुणांची रस्त्यावर मारमारी झाल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या असतील पण आता मुली देखील यात मागे नाहीत अलीकडे मुलींचे रस्त्यावर राडे करण्याचे प्रमाण कमालीचे वाढले आहे .असाच तरुणींच्या मारामारीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर…

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पाहून तो झाला वेडापीसा

मुंबई दि ९(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन झाल्यापासून दोघेही अनेक कार्यक्रमात एकत्र दिसून येतात विरोधकांनी यावर काहीवेळा टिका केली असली तरी दोघेही आज देखिल अनेक कार्यक्रमात एकत्र दिसतात. सध्या…

क्षुल्लक कारणावरून दोन डाॅक्टरांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी

बीड दि ८(प्रतिनिधी)- बीडच्या मदळमोहीत दोन डॉक्टरमध्ये क्षुल्लक कारणावरून फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विठ्ठलदास हरकुट आणि यांनी अतुल बिर्ला…

महिलेचा अफलातून डान्स पाहून नेटकरी घायाळ

मुंबई दि ६(प्रतिनिधी)- सोशल मिडीयावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडिओ आपले मनसोक्त मनोरंजन करतात. सध्या सोशल मिडीयावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात एक साधी सोज्वळ महिला अचानक असं काही रूप धारण करते की तिला बघून…

चोराने चालत्या मालगाडीतुन केली तेलाची चोरी

बिहार दि ६(प्रतिनिधी)- चोरी करण्यासाठी चोर काय करू शकतात याची कल्पनाही करू शकत नाही. सोशल मीडियावर एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये बिहारमधील चोर चालत्या मालगाडीतून तेल चोरताना पकडले गेले आहेत. यात थोडीशी चूक झाली तर चोराला आपले प्राण…

या सोशल मिडीया स्टार डान्सरला पाहण्यासाठी तरुणाई बेभान

तुळजापूर दि ५(प्रतिनिधी) - सोशल मीडिया स्टार डान्सर गौतमी पाटील हिने राज्यभरातील तरुणाईला भुरळ घातली आहे. तिच्या कोणत्याही कार्यक्रमाला तुफान गर्दी होत असते. सांगलीत तिच्या कार्यक्रमात तरूणांनी धिंगाना घातल्याचा प्रकार घडला होता. आता पुन्हा…
Don`t copy text!